Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: दिवाळीचा आनंद करा द्विगुणित! ‘या’ शुभेच्छांनी करा सणाची गोड सुरूवात

दिवाळीमध्ये सर्वच घरात फराळ, रांगोळी इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. दिवाळीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 21, 2025 | 02:51 PM
दिवाळीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा 'या' खास शुभेच्छा

दिवाळीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मोठ्या आनंदात दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीमध्ये प्रत्येक घरात फराळ आणि मिठाईचे पदार्थ बनवले जातात. या दिवसांमध्ये सगळीकडे मोठा आनंद आणि उत्साह असतो. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी, दिव्यांची आरास करून सुंदर सुंदर डेकोरेशन करून घर सजवले जाते. सणाच्या दिवशी घरात नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला घरी फराळाचा आनंद घेण्यासाठी बोलावले जाते. दिवाळी सणांचा आनंद आणखीनच द्विगुणीत करण्यासाठी तुम्ही नातेवाईकांना तुम्ही गोड शुभेच्छा पाठवू शकता. या शुभेच्छा वाचून नातेवाईकांना खूप जास्त आनंद होईल. जाणून घ्या सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

Diwali 2025: दिवाळीनंतर उरलेल्या दिव्यांचे काय करावे? घरात समृद्धी आणण्यासाठी करा हे उपाय

श्रीकृष्णाने जसा नरकासुराचा केला नाश, तसाच तुमच्या सर्व दु:खांचा होवो नाश; नरक चतुर्दशीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा

सत्याचा असत्यावर नेहमीच विजय असावा
अन्यायाचा प्रतिकार करण्याचे बळ आपल्याला लाभो!
ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख-समृद्धी आणि भरभराटीची जावो
नरक चतुर्दशीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

लक्ष दिव्यांनी उजळली निशा,
घेऊन नवी उमेद नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
नरक चतुर्दशीनिमित्त शुभेच्छा!

चंद्राचा कंदील घरावरी चांदण्यांचे तोरण दारावरी.. क्षितीजाचे रंग रांगोळीवरी दिवाळीचे स्वागत घरोघरी..!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभ दीपावली…

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

गोवर्धन पूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंद, उत्साह अन हर्षउल्लासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला,
दिवाळीच्या तुम्हांला मनःपूर्वक शुभेच्छा!

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
दीपावली शुभेच्छा!

गेले काही दिवसांचे
अंधारमय अनुभव पुसून टाका
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही #दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो ही दिशा
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

“सोन्याच्या पावलांनी दीपावली आली, दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली,
कणा रांगोळी ही सजली अंगणी,
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस!
तुमच्या जीवनातील त्या दिवसांसाठी लाख लाख शुभेच्छा.”

कंदिलाच्या प्रकाशात उमटलेली प्रत्येक झळाळी, मनात नवी ऊर्जा,
नव्या विश्वासाची भावना निर्माण करो.
ही दिवाळी त्या उजेडात जगण्याची प्रेरणा बनो.”

नक्षत्रांच्या प्रकाशात स्वप्न उगवो, दीपांच्या उजेडात सुख नांदो,
सदिच्छा आणि प्रेम घेऊन येवो हा सण, दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा!”

“सुर्योदयासारखी नवीन आशा, चंद्रप्रकाशासारखी शांतता,
फुलांच्या सुगंधासारखा प्रेम,
सगळ्या कुटुंबासाठी ही दिवाळी घेवो भरभराटीची गोडी!”

धनाची समृद्धी, ज्ञानाचा प्रकाश, सुखाचं स्नान, आरोग्याची लक्ष्मी,
नात्यांचं बंधन आणि प्रेमाची उब हीच खरी दिवाळी तुम्हाला लाभो!”

” धनाची पूजा, यशाचा प्रकाश, सुखाचं अभ्यंगस्नान, समाधानाचा फराळ,
नात्यांचा किल्ला आणि प्रेमाची रोषणाई अशी दिवाळी तुमच्या आयुष्यात दरवळो.”

नवा प्रकाश, नवी सुरुवात, नवी उमेद हीच दिवाळीची खरी ओळख.
जीवनातील प्रत्येक अंधार मागे सारून या सणाने तुमच्या मनात आनंद,
आत्मविश्वास आणि यशाची ज्योत पेटवो.
तुमचं आयुष्य दिव्यांच्या तेजाने नव्या स्वप्नांनी उजळो दे. शुभ दीपावली!”

दिवाळी म्हणजे नवी ऊर्जा, नवी प्रेरणा, आणि नव्या शक्यतांचा आरंभ.
या प्रकाशोत्सवाने तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा प्रकाश फुलू दे,
ज्याने प्रत्येक दिवस उत्साहाने आणि आनंदाने भरलेला असेल. मनःपूर्वक शुभ दीपावली!

रांगोळीचे रंग आपल्याला शिकवतात प्रत्येक छटा वेगळी असली तरी एकत्र आली की चित्र सुंदर होतं.
तसंच जीवनात प्रत्येक नातं, प्रत्येक अनुभव महत्त्वाचा असतो.
या दिवाळीत त्या सगळ्या रंगांनी तुमचं आयुष्य सजो. शुभ दीपावली!”

दीपांच्या रोषणाईत उधळू आनंद,
फटाक्यांच्या आवाजात भरून जावो आसमंत,
घरभर प्रेम आणि समाधान नांदो, दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना!

नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता…! छोटी दिवाळी आणि नरक चतुर्थीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मंगलमय शुभेच्छा

फटाक्यांची गजर, विजेची चमक,
सजावट, उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत, फराळाची गोडी, लक्ष्मीची पूजा,
भाऊबीजेची ओढ दिवाळीचा सण खूपच आनंददायी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

सुर्योदयासारखी नवीन आशा, चंद्रप्रकाशासारखी शांतता,
फुलांच्या सुगंधासारखा प्रेम, सगळ्या कुटुंबासाठी ही दिवाळी घेवो भरभराटीची गोडी!

Web Title: Send special wishes to friends and family on the occasion of diwali diwali wishes in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Diwali
  • Festival of light
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Basant Panchami 2026: विद्यार्थ्यांसाठी वसंत पंचमीचे महत्व आणि सरस्वती देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय
1

Basant Panchami 2026: विद्यार्थ्यांसाठी वसंत पंचमीचे महत्व आणि सरस्वती देवीचे आशीर्वाद मिळविण्यासाठी करा ‘हे’ उपाय

माघी गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था, प्रशासनाला सहकार्याचे आवाहन
2

माघी गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे कृत्रिम तलावाची व्यवस्था, प्रशासनाला सहकार्याचे आवाहन

Basant Panchami 2026: देवी सरस्वतीची मूर्ती खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम
3

Basant Panchami 2026: देवी सरस्वतीची मूर्ती खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे धार्मिक नियम

Gupt Navratri 2026: माघ नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते देवी भुवनेश्वरीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Gupt Navratri 2026: माघ नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केली जाते देवी भुवनेश्वरीची पूजा, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.