Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वायग्रापेक्षाही डोंगरातून येणारा हा पदार्थ ठरतो ताकदवान, केवळ 3 थेंबाचे सेवन आणि पुरूषाचे वंध्यत्व होईल दूर

पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्यासाठी शिलाजीत खूप प्रभावी मानले जाते. डोंगरातून बाहेर पडणारा हा पदार्थ प्रजनन आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. शिलाजीतचे सेवन केल्याने शारीरिक कमजोरीही दूर होते असे तज्ज्ञ सांगतात

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 02, 2025 | 01:59 PM
पुरुषांमधील वा महिलांमधील वंध्यत्व दूर करण्यासाठी वरदान ठरतो हा पदार्थ

पुरुषांमधील वा महिलांमधील वंध्यत्व दूर करण्यासाठी वरदान ठरतो हा पदार्थ

Follow Us
Follow Us:

मोठ्या संख्येने लोक त्यांच्या प्रजनन आरोग्याला चालना देण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या विविध औषधांची मदत घेतात. ही औषधे दीर्घकाळ घेतल्यास दुष्परिणाम होऊ शकतात. मात्र, या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक नैसर्गिक गोष्टींचाही उपयोग होऊ शकतो. तुम्हाला नपुंसकत्व किंवा प्रजनन आरोग्याशी संबंधित समस्या येत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर Shilajit चे सेवन करावे. शिलाजित हा एक चिकट पदार्थ आहे, जो हिमालयातील खडकांमधून काढला जातो. शिलाजीतचा उपयोग पुरुषत्व वाढवण्यासाठी प्राचीन काळापासून केला जातो. हे जरी खरे असले तरीही याचा उपयोग कधीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये हेदेखील महत्त्वाचे आहे. 

अलिगढ आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, युपीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. पीयूष माहेश्वरी यांनी एका हिंदी संकेतस्थळा याबाबत मुलाखत देताना सांगितले की, शिलाजीत हा अगणित खनिजे आणि इतर जैविक पदार्थांनी बनलेला एक चिकट पदार्थ आहे. त्यात खनिजे, अमीनो अ‍ॅसिडस्, जीवनसत्त्वे आणि इतर शक्तिशाली घटक असतात, ज्यामुळे ते आयुर्वेदिक औषधांमध्ये एक महत्त्वाचे औषध ठरते. शिलाजीतचा वापर अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो. शिलाजीतच्या सेवनाने शारीरिक दुर्बलता, उर्जेची कमतरता, रक्त प्रवाह आणि मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात असेही त्यांनी सांगितले (फोटो सौजन्य – iStock) 

फर्टिलिटी बुस्ट करण्यासाठी 

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की शिलाजीत हे प्रजनन आरोग्य आणि प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या घटकांनी समृद्ध मानले जाते. याचे सेवन केल्याने तुम्हाला लैंगिक समस्यांपासून खूप आराम मिळतो. शिलाजीतबद्दल असा गैरसमज असतो की ते फक्त पुरुषांसाठीच फायदेशीर आहे. मात्र, शिलाजीत केवळ पुरुषांसाठीच नाही तर महिलांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे महिलांसाठी एक नैसर्गिक टॉनिक देखील मानले जाऊ शकते. शारीरिक दुर्बलतेने त्रस्त महिलांनी शिलाजीतचे सेवन केल्यास काही आठवड्यांतच त्यांच्या शरीराला नवजीवन मिळू शकते.

40 नंतरही मजबूत करतील Fertility ‘हे’ 5 पदार्थ, महिला आणि पुरुषांनी आहारात समाविष्ट कराच

दुधासह सेवन करणे योग्य 

तज्ज्ञांच्या मते शिलाजीतचे सेवन दुधासोबत केल्यास जास्तीत जास्त फायदा होतो. शिलाजित हे द्रव असेल तर त्याचे तीन थेंब दुधात मिसळून प्या. शिलाजीत रात्री जेवल्यानंतर किंवा दिवसभरात कधीही खाऊ शकतो. मात्र, शिलाजीत रसात मिसळून वापरू नये. शिलाजीत हे औषधांपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते आणि दीर्घकाळ सेवन केले जाऊ शकते. तथापि, एखाद्याने आयुष्यभर याचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे याचा अतिरिक्त आणि नियमित वापर करणे टाळावे 

‘विषारी हवा’ बनतेय पुरुषांच्या वंध्यत्वाचं कारण, धक्कादायक अहवालातून कारण समोर

शिलाजितचे फायदे 

  • सामान्य आरोग्य फायदे: शिलाजीत सेवन केल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो
  • पुरुषांसाठी विशेष फायदे: शिलाजीत हे पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी आणि लैंगिक क्षमता सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. हे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढवण्यास देखील उपयुक्त आहे
  • शारीरिक शक्ती आणि तग धरण्याची क्षमता वाढवते: शिलाजीतचे नियमित सेवन केल्याने शारीरिक शक्ती आणि तग धरण्याची क्षमता वाढते. हे क्रीडापटू आणि शारीरिक श्रम करणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे
  • प्रतिकारशक्ती वाढवते: शिलाजीतमध्ये असलेले पोषक आणि खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे शरीर विविध प्रकारच्या आजारांशी लढण्यास सक्षम बनते
  • तणाव आणि नैराश्य कमी करते: शिलाजीतच्या सेवनाने मानसिक तणाव आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. हे मेंदूचे कार्य सुधारते आणि मानसिक आरोग्यास प्रोत्साहन देते
  • मधुमेह नियंत्रणात: शिलाजीतमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सहायक औषध म्हणून काम करते
  • हाडांची मजबुती: शिलाजीतमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे असतात, जी हाडे मजबूत करण्यास मदत करतात
  • पाचन तंत्र सुधारते: शिलाजीतच्या सेवनाने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो
  • कामोत्तेजक गुणधर्म: शिलाजीतचे सेवन लैंगिक उत्तेजना आणि ऊर्जा वाढवण्यासाठी देखील उपयुक्त आहे
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Shilajit benefits only 3 drops can boost men fertility with this sticky substance health miracle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 01:59 PM

Topics:  

  • Health News
  • male infertility

संबंधित बातम्या

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
1

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा
2

National Doctors Day : डॉक्टर गुगलवर विश्वास ठेवताय?आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक; तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण इशारा

पुरुषांनो सावधान! वंध्यत्वाची ‘ही’ लक्षणे दिसताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाढेल Infertility चा धोका
3

पुरुषांनो सावधान! वंध्यत्वाची ‘ही’ लक्षणे दिसताच चुकूनही करू नका दुर्लक्ष, अन्यथा वाढेल Infertility चा धोका

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन
4

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.