Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आतड्यांच्या कॅन्सरची लागण?शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

खासदार संजय राऊतांना आतड्यांच्या कॅन्सरची लागण झाली आहे. कॅन्सरची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात. आतड्यांमध्ये कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू लागल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 04, 2025 | 09:11 AM
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आतड्यांच्या कॅन्सरची लागण!

शिवसेना खासदार संजय राऊत यांना आतड्यांच्या कॅन्सरची लागण!

Follow Us
Close
Follow Us:
  • आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी गंभीर लक्षणे कोणती?
  • कॅन्सर होण्यास जीवनशैलीतील कोणत्या सवयी कारणीभूत ठरतात?
  • कॅन्सर होऊ नये म्हणून शरीराची कशी काळजी घ्यावी?

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या स्पष्ट भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात. राजकारण असो किंवा कोणताही मुद्दा ते आपली भूमिका ठाम पणे मांडतात. पण निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांची तब्येत बिघडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांनी अचानक आलेल्या आजारपणामुळे राजकारणातून ब्रेक घेतला आहे. त्यांना आतड्यांच्या कॅन्सरचे निदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण देण्यात आलेली बातमी खरी असल्याची अधिकृत माहिती अजूनही कुठे देण्यात आलेली नाही. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव कायमच हेल्दी असणे आवश्यक आहे. त्यातील अतिशय महत्वाचा अवयव म्हणजे आतड्या. खाल्ले अन्नपदार्थ आतड्या शोषून घेतात. पण आतड्यांमध्ये कॅन्सरच्या पेशी निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसू लागतात.(फोटो सौजन्य – pinterest)

थंडीत सांध्यांमध्ये वेदना का होतात? नियमित फॉलो करा ‘या’ सवयी, अजिबात आखडणार नाहीत शरीरातील हाडे

कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगांवर शहारे येतात. या आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये हलकी पोटफुगी, भूक न लागणे, शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यात अडथळे निर्माण होणे इत्यादो गंभीर लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती गंभीर लक्षणे दिसून येतात? दैनंदिन जीवनातील कोणत्या सवयी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

आतड्यांच्या कॅन्सरची गंभीर लक्षणे:

आतड्यांचा कॅन्सर झाल्यानंतर आतड्यांमध्ये अनियंत्रित कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात. यामुळे पोटात दुखणे, उलट्या, मळमळ, वारंवार बद्धकोष्ठता, शरीराच्या कोणत्याही अवयवांमधून रक्त येणे, पोट फुगणे, अपचन, भूक कमी होणे, वजन झपाट्याने कमी होणे, मलावाटे रक्त जाणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोलनॉस्कोपी किंवा स्टूल टेस्ट केल्यास कॅन्सरचे निदान होईल.

बसल्यानंतर लगेच पेंग येते? शरीरात थकवा नाहीतर असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचा धोका, योग्य वेळी घ्या उपचार

कोणत्या सवयींमुळे वाढतो कॅन्सरचा धोका?

जीवनशैलीत अनेक चुकीच्या सवयी कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात. नियमित जंक फूड खाणे, अतिप्रमाणात लाल मांस खाणे, मद्यपान, सतत दारूचे सेवन इत्यादी कारणामुळे शरीराला हानी पोहचते. शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, तणावपूर्ण जीवनशैली इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर कोणत्या ना कोणत्या गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे दीर्घकाळ शरीर निरोगी ठेवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्ये आणि फळे इत्यादी अनेक पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय शरीराला व्यायामाची हालचाल, प्राणायाम, व्यायाम करणे आवश्यक आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

कोलन कर्करोग म्हणजे काय?

कर्करोग मोठ्या आतड्याच्या कोलन या सर्वात लांब भागात सुरू होतो.हा पचनसंस्थेचा शेवटचा भाग असतो.

कोलन कर्करोगची लक्षणे?

सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे जाणवत नाहीत.पोट फुगणे किंवा सूज येणे.भूक न लागणे किंवा वजन कमी होणे.शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे.पोटात दुखणे.

कर्करोगाचे उपचार कसे केले जातात?

उपचार हे कर्करोगाचा प्रकार आणि टप्प्यावर अवलंबून असतात.उपचारांच्या पर्यायांमध्ये शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी, केमोथेरपी, हार्मोन थेरपी, इम्युनोथेरपी आणि लक्ष्यित थेरपी यांचा समावेश असतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Shiv sena mp sanjay raut is infected with intestinal cancer colon cancer symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 08:39 AM

Topics:  

  • cancer
  • cancer risks
  • sanjay raut latest news

संबंधित बातम्या

Berries Benefits:अँटिऑक्सिडंट्स युक्त बेरीजचा रोजच्या आहारात करा समावेश, कॅन्सरच्या पेशी होतील कायमच्या नष्ट
1

Berries Benefits:अँटिऑक्सिडंट्स युक्त बेरीजचा रोजच्या आहारात करा समावेश, कॅन्सरच्या पेशी होतील कायमच्या नष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.