Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धा कपूर आहे ‘या’ मराठमोळ्या पदार्थाच्या प्रेमात, बॉलिवूड अभिनेत्रीची रांगडी आवड थक्क करणारी

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकताच रिलीज झालेल्या 'स्त्री 2 चित्रपटामुळे फार चर्चेत आहे. त्यातच आता ती तिच्या खाण्याच्या आवडीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने अलीकडेच तिला प्रचंड आवडणाऱ्या महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थाविषयी भाष्य केले आहे. श्रद्धाला नक्की कोणता मराठमोळा पदार्थ आवडतो? जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 31, 2024 | 10:10 AM
श्रद्धा कपूर आहे 'या' मराठमोळा पदार्थाच्या प्रेमात, बॉलिवूड अभिनेत्रीची रांगडी आवड थक्क करणारी

श्रद्धा कपूर आहे 'या' मराठमोळा पदार्थाच्या प्रेमात, बॉलिवूड अभिनेत्रीची रांगडी आवड थक्क करणारी

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या चित्रपटनमुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सोशल मीडियावरही फार ऍक्टिव्ह असते आणि आपल्या आवडीनिवडी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीचा नुकताच धमाकेदार चित्रपट ‘स्त्री 2’ मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे. श्रद्धाच्या अभिनयाची प्रेक्षांकांकडून फार प्रशंसा करण्यात येत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धा कपूरने आपल्या फिटनेस आणि आरोग्याचे रहस्य उघड केले. यावेळी तिने आपल्याला आवडणाऱ्या महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थाविषयी भाष्य केले.

हा मराठमोळा पदार्थ श्रद्धा कपूरच्या आवडीचा

अभिनेत्रीने वरण भात हा पदार्थ आपल्याला सर्वाधिक आवडत असल्याचे स्पष्ट केले. तिचे हे वक्तव्य ऐकून वरण भात प्रेमी तर खूपच खुश झाले. मुळात हा पदार्थच इतका साधा आणि आरोग्यदायी आहे की मोठमोठ्या सेलिब्रिटींनाही या पदार्थाची भुरळ लागते. गरमा गरम वरण भात, वरून तुपाची सर आणि सोबत एक पापड म्हणजे स्वरसुखाहून काही कमी नाही. श्रद्धा कपूर नक्की का वरण भाताच्या प्रेमात आहे आणि याचे फायदे काय तुम्हाला माहिती आहे का? नाही आजच्या या वृत्तातून जाणून घ्या.

हेदेखील वाचा – सुरमा आणि काजळमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

कोल्हापूरची रांगडी लेक

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचे वडील अभिनेते शक्ती कपूर पंजाबी तर आई शिवांगी कोल्हापूरे मराठी आहेत. यामुळेच श्रद्धावर लहानपानापासून कोल्हापूरचे मराठमोळे रांगडे संस्कार रुजू झाले आहेत. श्रद्धा खूप सुंदर मराठी बोलते. इतकंच नाही तर ती मराठमोळ्या संस्कृती व परंपराही मनापासून जपते. त्यातच तिला महाराष्ट्रीयन पदार्थ वरण भात फार आवडत असल्याची बातमी सर्वत्र व्हायरल होत आहे.

हेदेखील वाचा – UP’च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या

वरण भाताचे फायदे

  • वरण भात हा मुख्यतः तूर डाळ आणि भात या दोन घटकांपासून तयार केला जातो, तूर डाळ हा एक प्रथिन-युक्त घटक आहे, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.
  • तूर डाळीमध्ये आढळणारे प्रथिने स्नायूंना बळकट बनवण्यास मदत करत असतात
  • तांदूळ शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतो, यामुळे दीर्घकाळ शरीरात ऊर्जा टिकून राहते
  • वरण भात हा पदार्थ पचायला फार सोपा आणि हलका आहे, तंदुरुस्थ राहू इच्छिणाऱ्या लोकांसाठी वरण भात खूप उपयुक्त आहे
  • वरण भात हा खाद्यपदार्थ कमी कॅलरीयुक्त आणि अधिक पोषणदायी पदार्थ आहे
  • कमी फॅट असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात वरण भाताचा समावेश करता येतो
  • वरण भात हा पदार्थ मानसिक स्वास्थ्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे
  • तूर डाळीमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स मेंदूच्या पेशींना पोषण देण्याचे कार्य करते

Web Title: Shraddha kapoor is in love with marathi dish varan bhat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 11:49 AM

Topics:  

  • entertainment
  • Shraddha Kapoor

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.