• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • 5500 Years Old Ancient Kans Fort Is Located In This City Of Up Know The Details

UP’च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या

उत्तर प्रदेशच्या या शहराला श्रीकृष्णाचे शहर म्हणून ओळखले जाते. इथे भेट देण्यासाठी अनेक सुंदर आणि प्राचीन ठिकाणे आहेत. यातील एक म्हणजे कंसचा किल्ला. हा किल्ला सुमारे 5500 वर्षे जुना असून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक या किल्ल्याला भेट देण्यासाठी इथे येत असतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2024 | 10:43 AM
UP'च्या या शहरात वसला आहे 5500 वर्षे जुना प्राचीन कंस किल्ला, वाचा आणि जाणून घ्या
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशाचे सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. फिरण्यासाठीचे हे एक उत्तम ठिकाण आहे. वाराणसी आणि प्रयागराज नंतर, मथुरा हे उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. विशेषतः कान्हाचे शहर म्हणून मथुरा हे ठिकाण जगभर सुप्रसिद्ध आहे. पण जर तुम्ही मथुरेला जात असाल तर मंदिरांव्यतिरिक्त काही सुंदर ठिकाणांना भेट देऊन तुम्ही तुमचा प्रवास संस्मरणीय बनवू शकता. या ठिकाणांपैकीच एक आहे कंसचा प्राचीन किल्ला, तुम्ही या किल्ल्याला भेट दिली नसेल तर तुम्ही आयुष्यातील एक उद्भूत अनुभव मिस करत आहात.

मथुरेमध्ये वसलेले प्रेम मंदिर, कांस किल्ला, द्वारकाधीश मंदिर, निधीवन मंदिर आणि बांके बिहारी मंदिर यासारखी अनेक मंदिरे येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गणली जातात. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक मथुरेला भेट देण्यासाठी येतात. तथापि, मथुरेच्या मंदिरांसह काही आश्चर्यकारक ठिकाणांना भेटी दिल्याने तुमच्या प्रवासात आकर्षण वाढू शकतात. चला तर मग जाणून घेऊया मथुरेतील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल. मथुरेला गेलात तर या ठिकाणांना भेट द्यायला अजिबात विसरू नका.

हेदेखील वाचा – अजब! या देशात नागरिकांना देश सोडून जाण्यासाठी दिली जाते बक्कळ पैशांची ऑफर, असे का? जाणून घ्या

कुसुम सरोवर

मथुरेतील कुसुम सरोवर राधा-कृष्णाच्या प्रेमाचा साक्षीदार मानला जातो. असे मानले जाते की, राधा राणी भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी या तलावावर येत असत. आम्ही तुम्हाला सांगतो की, कुसुम सरोवर सुमारे 450 फूट लांब आणि 60 फूट खोल आहे. अशा परिस्थितीत ज्यांना शांतता हवी आहे त्यांच्यासाठी कुसुम सरोवरची सहल सर्वोत्तम ठरू शकते. कुसुम सरोवरच्या संध्याकाळच्या आरतीचे दृश्य तुमच्या प्रवासाला मोहिनी घालू शकते.

हेदेखील वाचा – रेल्वेने प्रवास करताय… मग लाल अन् निळ्या डब्यात काय फरक असतो माहिती आहे का? जाणून घ्या

मथुरा म्युजियम

डॅम्पियर पार्कमध्ये वसलेले मथुरा म्युजियम 1874 साली बांधण्यात आले होते. या संग्रहालयात अनेक पुरातत्वीय गोष्टींशिवाय माती, सोने-चांदीपासून बनवलेली भांडी आणि सुंदर शिल्पे पाहायला मिळतात. मथुरा संग्रहालयात जुन्या चित्रांबरोबरच कलाकृती, सोने, चांदी आणि तांब्याची नाणी अशा अनेक प्राचीन गोष्टी पाहायला मिळतात.

कंसचा किल्ला

Exploring Kans Quila, Mathura - Times of India Travel

इतिहासात रुची असलेल्या लोकांसाठी इथला कंस किल्ला भेट देण्यासाठीच एक उत्तम पर्याय आहे. मथुरेतील यमुना नदीच्या काठावर हा किल्ला वसला आहे. हा किल्ला गंगा घाट आणि गौ घाटाच्या अगदी जवळ आहे.कंसच्या किल्ल्याला मथुरेचा जुना किल्ला असेही म्हणतात. याला भेट देण्यासाठी दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक मथुरेला येत असतात. या किल्ल्याचा इतिहास महाभारतापेक्षा जुना आहे. महाभारताच्या काळात हा किल्ला पांडवांसाठी विश्रामगृह असायचा.

इतिहासकारांच्या मते, 16व्या शतकात जयपूरच्या राजा मानसिंहने हा किल्ला पुन्हा बांधला. कंस किल्ल्यावर जाण्यासाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंतची वेळ आहे. या दरम्यान तुम्ही कधीही किल्ल्याला भेट देऊ शकता. या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाहीत.

Web Title: 5500 years old ancient kans fort is located in this city of up know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 10:41 AM

Topics:  

  • fort

संबंधित बातम्या

Lohgad Fort: ऐतिहासिक लोहगड किल्ल्याजवळ मोठा आवाज झाला अन्…
1

Lohgad Fort: ऐतिहासिक लोहगड किल्ल्याजवळ मोठा आवाज झाला अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

जळगाव हादरलं! दारूच्या नशेत आधी कुऱ्हाडीने पत्नीवर प्राणघातक हल्ला; नंतर धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! ‘कमवा आणि शिका’ योजनेला होणार शुभारंभ; निधीसाठी पाठपुरावा सुरू

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त

‘भारताचे नाव उंचावले’, MSG न्यू यॉर्कमधील झाकीर खानच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना केले चकीत; पाहा व्हिडीओ

‘भारताचे नाव उंचावले’, MSG न्यू यॉर्कमधील झाकीर खानच्या परफॉर्मन्सने चाहत्यांना केले चकीत; पाहा व्हिडीओ

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

Baba Ramdev ने सांगितला रक्त वाढविण्याचा देशी जुगाड, बुलेट स्पीडने 7 दिवसात 7 पासून 14 पर्यंत जाईल Hemoglobin

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.