Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

Shravan 2026 : श्रावणात तुम्हीही शिवमंदिरांना भेट देण्याचा विचार करत आहात? मग देशातील काही प्रमुख मंदिरे तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरतील. श्रावणात इथे भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 24, 2026 | 08:22 AM
Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत... श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत... श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

Follow Us
Follow Us:
  • श्रावणात काही धार्मिक स्थळांना विशेष महत्त्व असते.
  • या ठिकाणी इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवता येतो.
  • पावसाळ्यातील वातावरण आणि भक्तिमय उत्सवांमुळे यात्रेचा अनुभव अधिक खास बनतो.
श्रावण महिना हा भगवान शिवाच्या भक्तीचा महिना मानला जातो. जर तुम्ही श्रावणानिमित्त धार्मिक यात्रा करण्याचा विचार करत असाल तर देशातील काही लोकप्रिय शिवमंदिर तुमच्यासाठी परफेक्ट ठरु शकतात. या मदिरांमध्ये श्रद्धा, इतिहास, नैसर्गिक सुंदरता आणि आकर्षक वास्तुकला यांचा अद्भूत संगम पाहायला मिळेल. श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असतो ज्यामुळे याकाळात त्याची पूजा-अर्चा करणे फार महत्त्वाची मानली जाते. यामुळे भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. चला भारतातील काही खास शिवमंदिरांविषयी जाणून घेऊया ज्यांना श्रावनात भेट देणे फार खास मानले जाते.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर

महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये वसलेले त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैंकी एक मानले जाते. ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर प्राचीन वास्तुकलेसाठी आणि तिथल्या शांत वातावरणासाठी खास करुन ओळखली जाते. पावसाळ्यात इथले साैंदर्य आणखीनच खुलते. तुम्ही त्र्यंबकेश्वरला पोहताच रिक्षा किंवा कॅब करुन मंदिरापर्यंत पोहचवू शकता.

वाराणसीतील काशी विश्वनाथ

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गंगा नदीच्या काठी वसलेले काशि विश्वनाथ मंदिर देशातील सर्वात पवित्र आणि लोकप्रिय धार्मिक स्थळांपैकी एक आहे. श्रावणात इथे भक्तीमय वातावरण, गंगा आरती आणि शिवभक्तांची रेलचेल पाहायला मिळते. वाराणसीत पोहोचल्यानंतर गोदौलिया चौकापर्यंत टॅक्सी किंवा ऑटोने जाऊन पुढे १० मिनिटे चालत मंदिर गाठावे लागते.

सोमनाथ मंदिर

गुजरातच्या पाटण येथे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर सोमनाथ मंदिर वसले आहे. हे मंदिर देखील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून भक्तांची मोठी गर्दी इथे पाहायला मिळते. प्राचीन काळापासून या मंदिरावर अनेक परकीयांना हल्ला केला पण मंदिराचे वास्तव आजही टिकून आहे. सोमनाथ रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर सुमारे ०.५ किमी अंतरावर वसले आहे.

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

उज्जैनमध्ये महाकालचे दर्शन

मध्य प्रदेशातील उज्जैन हे ठिकाण शिवभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. खास करुन श्रावणात इथे भक्तांची बरीच गर्दी आढळते. देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ५१ शक्तीपीठांपैकी एक म्हणून मंदिराची ख्याती प्रचलित आहे. इथे जाण्यासाठी रेल्वेचा मार्ग सोयीस्कर ठरतो. उज्जैन जंक्शनला जाऊन तिथून तुम्ही कॅब किंवा रिक्षा करुन मंदिरापर्यंत पोहचू शकता.

 

Web Title: Shravan 2026 famous shiva temples kashi vishwanath trimbakeshwar somnath mahakaleshwar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • shiv temples
  • Shravan 2026
  • travel news

संबंधित बातम्या

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश
1

आयफोनच्या किमतीपेक्षाही स्वस्तात होईल इंटरनॅशनल ट्रिप! कुटुंबासोबत फिरून या ‘हे’ ५ अतिशय सुंदर देश

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide
2

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड
3

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो
4

Pithori Amavasya 2026: पिठोरी अमावस्येच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा! आई दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी नांदो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.