Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही चहात बिस्किट बुडवून खाता का? तुमची ही सवय वाढवेल आरोग्याचा धोका, आजच माहिती करून घ्या

Tea And Biscuit Combination Impact : जर तुम्हीही चहात बिस्किटे बुडवून खात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. बिस्किट-चहाचे हे काॅम्बिनेशन आरोग्याच्या अनेक समस्यांना आमंत्रण देते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 08:15 PM
तुम्हीही चहात बिस्किट बुडवून खाता का? तुमची ही सवय वाढवेल आरोग्याचा धोका, आजच माहिती करून घ्या

तुम्हीही चहात बिस्किट बुडवून खाता का? तुमची ही सवय वाढवेल आरोग्याचा धोका, आजच माहिती करून घ्या

Follow Us
Follow Us:
  • चहा-बिस्किट कॉम्बिनेशनमुळे अतिरिक्त साखर आणि कॅलरीजचे सेवन वाढते
  • मैद्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात
  • ट्रान्स फॅट्समुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता
भारतात चहाप्रेमी फार भेटतील. त्यातही चहासोबत बिस्किट खाण्याची सवय फार जुनी. अनेकांना लहानपणापासूनच चहात बिस्किट बुडवून खाण्याची सवय आहे. कुणीही याविषयी कधीच आक्षेप धरला नाही पण याचा अर्थ हे काॅम्बिनेशन सुरक्षित आहे असा होता का? तर नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, रोजच्या या सवयीचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. चहात बिस्किट बुडवून खाल्ल्याने आपल्याला आनंद नक्कीच मिळत असेल पण ही सवय अनेक आरोग्याच्या समस्यांना प्रोत्साहन देते.

फिरण्यासाठी परफेक्ट आहे राजस्थानमधील जवाई, गर्दीपासून दूर ऑफबीट डेस्टिनेशन शोधताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या

अनेकदा लोक नाश्त्याला वगळून चहात बिस्किटे बुडवून खाण्याचा निर्णय घेतात. याचे दुष्परिणाम अनेकांना ठाऊक नाही ज्यामुळे या सवयीचे नित्यनियमाने पालन केले जाते. चहाबरोबर अति गोड आणि प्रक्रिया केलेली बिस्किटे खाणे हानिकारक ठरू शकते. आज आपण या लेखात याविषयीच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला हे काॅम्बिनेशन आरोग्यासाठी कसे हानिकारक ठरते ते जाणून घेऊया.

अतिरिक्त साखरेचे सेवन

याचा परिणाम असा होतो की, आपल्याद्वारे अतिरिक्त साखरेचे सेवन केले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतेक बिस्किटांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. दिवसातून अनेकदा गोड चहासोबत, गोड बिस्किटांचे सेवन केल्याने शरीरात भरपूर कॅलरीजचा साठा वाढतो. यामुळे वजन वाढते. याचा परिणाम आपल्या शरीरातील रक्तातील साखरेवरही होऊ लागतो. यामुळे मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते.

पोटाचे त्रास

आरोग्यासाठी धोकादायक ठरणारा यातील आणखी एक घटक म्हणजे रिफाइंड फ्लोर म्हणजेच मैदा. बिस्किटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रिफाइंड पिठात फायबर नसते. यामुळे पचनक्रिया मंदावते. दररोज नियमितपणे याचे सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता,अपचन आणि पोट फुगणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

हृदयाला धोका

बिस्किटांमधील ट्रान्स फॅट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतात. हे घटक बॅड कोलेस्ट्राॅल (LDL) वाढवतात आणि चांगले कोलेस्ट्राॅल (HDL) कमी करतात. यामुळे हृदयरोगाचा धोका जास्त वाढू शकतो.

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या दूर! स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चहा-बिस्किटांची सवय मोडत नसल्यास काय करावे?

जर तुमची ही सवय तुम्हाला मोडता येत नसेल तर तुम्ही कमी साखर, जास्त फायबरने भरपूर असलेले मल्टीग्रेन बिस्किटे चहासोबत खाऊ शकता. यामध्ये साखरेचे प्रमाण मर्यादित असते. यामुळे चव आणि आरोग्य दोघांची काळजी राखली जाते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चहासोबत ड्रायफ्रुट्स किंवा काही आरोग्यदायी स्नॅक्सचाही समावेश करु शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Side effects of eating tea with biscuits health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Biscuit
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
1

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
2

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
3

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित
4

तुम्हीही रात्री फळ खाता का? Blood Sugar वर काय होतो परिणाम, कोणत्या वेळी फळं खाणं सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.