Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

Silent Heart Attack Symptoms: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय आणि याची लक्षणे कोणती, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 16, 2026 | 05:32 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?
  • सायलेंट हार्ट अटॅक का येतो?
  • याची लक्षणे कोणती?
आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. त्यातच हार्ट अटॅक हा पूर्वी हा फक्त वृद्धांमध्येच दिसून येत होता, पण आजकाल तरुणांमध्येही हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढत आहे. हार्ट अटॅकमध्ये ४५ टक्के प्रकरणे हे सायलेंट हार्ट अटॅकची असतात. पण सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? आणि याची लक्षणे कशी ओळखायची, जाणून घेऊयात.

Weight Loss Tips: पोटाचा घेर कमी करायचाय? ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स ठरतील वरदान, क्रेव्हिंगही होईल कंट्रोल

सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय?

सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डियल इन्फार्क्शन (SMI) असेही म्हणतात. या परिस्थितीत, हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला छातीत वेदना जाणवत नाही आणि तिला हार्ट अटॅक आल्याची जाणीवही होत नाही. सायलेंट हार्ट अटॅकमध्ये सामान्य हार्ट अटॅकप्रमाणे सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळे ते ओळखणे कठीण होते.

सायलेंट हार्ट अटॅक का येतो?

सायलेंट हार्ट अटॅक येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज. या स्थितीत, रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक नावाचा कोलेस्ट्रॉलचा थर जमा होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या जाड होतात. जर रक्ताची गुठळी तयार झाली, तर शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा योग्यरित्या होत नाही. यामुळे रक्ताभिसरण पूर्णपणे थांबू शकते.

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणे कोणती?

सामान्यतः, हार्ट अटॅक येण्याआधी छातीत तीव्र वेदना जाणवतात. परंतु, सायलेंट हार्ट अटॅकमध्ये अनेकदा सौम्य लक्षणे दिसतात किंवा कोणतीही लक्षणे नसतात.

  • छातीत किंवा पाठीच्या वरच्या भागात स्नायूंमध्ये वेदना जाणवणे.
  • जबड्यात, हातांमध्ये वेदना जाणवणे.
  • विश्रांती करुनही थकवा जाणवणे.
  • गॅस, अपचन झाल्यासारखे वाटणे.

निरोगी हृदयासाठी करा या गोष्टी

  • आपल्या आहारात सॅलड आणि भाज्यांचा अधिक समावेश करा.
  • दररोज वॉक करा. तसेच, व्यायाम आणि योगा करण्याचा प्रयत्न करा.
  • सिगारेट आणि दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहा.
  • शक्य तेवढे ताणतणाव टाळा.
  • नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या.
टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Health Tips: 60 दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात होतात ‘हे’ मोठे बदल?

Web Title: Silent heart attack symptoms causes and heart health tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • heart attack
  • heart care tips
  • heart problems

संबंधित बातम्या

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
1

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
2

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.