Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Passes Away: जेष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड, शरीरसंबंधित ‘या’ गंभीर आजाराने होत्या त्रस्त

जेष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण सिनेमा सृष्टीत शोककळा व्यक्त केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 02:28 PM
Asha Bhosle Passes Away: जेष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड, शरीरसंबंधित 'या' गंभीर आजाराने होत्या त्रस्त

Asha Bhosle Passes Away: जेष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड, शरीरसंबंधित 'या' गंभीर आजाराने होत्या त्रस्त

Follow Us
Follow Us:

प्रसिद्ध बॉलिवूड गायिका आशा भोसले यांना 11 एप्रिल रोजी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार चालू होते. मात्र आज दुपारी 12 एप्रिल रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मागील सात दशकांपासून आशा भोसले गायन करत होत्या. त्यांनी विविध भाषेंमधून तब्बल 12 हजार गाणी गायली होती. आशा ताईंनी केवळ मराठीच नाहीतर बॉलिवूड आणि संपूर्ण संगीत क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटला होता. मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू इत्यादी वेगवेगळ्या भाषेंमध्ये त्यांनी गाणी गायली होती. चला तर जाणून घेऊया जेष्ठ गायिका आशा भोसले कोणत्या आजाराने त्रस्त होत्या.(फोटो सौजन्य – pinterest)

Asha Bhosle फक्त गायिका नाही तर बिझनेसवुमन; दुबई अन् लंडनमध्ये व्यवसाय, तर कोट्यवधींची संपत्ती

आशा भोसले यांना छातीच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशाताईंची नातं जनाई भोसले हिने याबद्दल सोशल मीडियावर ट्विट करत माहिती दिली होती. आशा भोसले यांना छातीचा संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरात प्रचंड थकवा वाढला होता. छातीचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत होती. त्यामुळे उपचारासाठी आशाताईंना रुग्णालयात दाखल करण्यात आले.पंरतु त्यांचे अवयव निकामी झाल्यामुळे डॉक्टरांना वाचवण्यात यश आले नाही.

Asha Bhosale : ‘गाणं खरेपणाने गा…फक्त सुंदर गाऊ नका’, आशा भोसलेंच्या ‘जैत रे जैत’ च्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा ‘तो’ किस्सा

आशा भोसले या २०२२ मध्ये निधन पावलेल्या दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण होत्या. भोसले यांनी २०१३ मध्ये ‘माई’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले, ज्यात त्यांनी अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेल्या आईची भूमिका साकारली होती. त्यांच्या गायनासोबतच अभिनयाचा सुद्धा मोठा चाहता वर्ग होता. दम मारो दम, पिया तू अब तो आजा, ये मेरा दिल, हंगामा हो गया आणि जवानी जान-ए-मन यांसारख्या गाण्यांमध्ये संगीतकार आरडी बर्मन यांच्यासोबत त्यांनी काम केले. त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे.त्यांच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Singer asha bhosle was suffering from a serious physical illness behind the curtain of time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Asha Bhosale
  • Heart Disease
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Navratri 2026: नवरात्रीला गरबा आणि दांडिया का खेळतात? जाणून घ्या ‘या’ परंपरेमागील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व
1

Navratri 2026: नवरात्रीला गरबा आणि दांडिया का खेळतात? जाणून घ्या ‘या’ परंपरेमागील धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व

Navratri 2026: दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी….! शारदीय नवरात्री उत्सवाच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
2

Navratri 2026: दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी….! शारदीय नवरात्री उत्सवाच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

साप ‘कोणता आहे’ कसे ओळखावे? कोणते साप विषारी असतात? सर्पदंश झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या
3

साप ‘कोणता आहे’ कसे ओळखावे? कोणते साप विषारी असतात? सर्पदंश झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत
4

Benefits Of Amla Powder: केसांपासून त्वचेपर्यंत आरोग्यासाठी गुणकारी ठरेल आवळ्याची पावडर! जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.