दैनंदिन आहारात अतिप्रमाणात मिठाचे सेवन केल्यास हार्ट अटॅक, हृदय निकामी होणे इत्याद अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून आहारात कमीत कमी मिठाचे सेवन करावे.
चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये हृदयविकाराचा धोका फार वाढला आहे. योग्य वेळेत यावर निदान केल्यास आपला जीव वाचू शकतो. आपला चेहरा आपल्याला हृदयाच्या स्थितीची माहिती देत असतो जी वेळीच ओळखल्यास योग्य उपचार…
आजकाल हृदयरोगाचे प्रमाण फार वाढले आहे. वृद्धांनाच नाही तरुणांनाही ही समस्या भेडसावू लागली आहे अशात वेळीच याबद्दल सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे. आपल्या शरीरात काही लक्षणे दिसून येत असतात जी…
'काटा लगा' आणि 'बिग बॉस १३' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या मृत्यूने सर्वत्र खळबळ उडाली असून नुकतेच तिच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे.
तुम्ही स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलामुळे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग असे गंभीर आजार होऊ शकतात. स्वयंपाकासाठी कोणत्या प्रकारचे तेल वापरावे हे तुम्ही येथे हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घेऊ शकता.
हृदयाला सूज आल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. अन्यथा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.
हार्टमध्ये पाणी जमा झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. चला तर जाणून घेऊया हार्टमध्ये पाणी झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.
Rare Health Issue: तुम्ही हृदयाशी संबंधित अनेक आजारांबद्दल ऐकले असेल, परंतु तुम्हाला एक्टोपिया कॉर्डिसबद्दल माहिती आहे का? हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यात हृदय छातीच्या आत नाही तर बाहेर असते.…
जे जे रुग्णालयाच्या कार्डिओव्हस्कुलर थोरॅसिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून ४५ वर्षीय व्यक्तीला नवीन जीवन दिले आहे. डॉक्टरांनी केलेल्या यशवस्वी कामगिरीमुळे सगळीकडे त्यांचे कौतुक केले जात आहे.
आजच्या काळात हृदयविकाराचा झटका तरुणांना आपल्या विळख्यात घेत आहे. बदललेली लाइफस्टाइल, कोणत्याही वेळी खाणंपिणे, व्यायाम न करणे यामुळे मोठ्या प्रमाणात तरूणांना हार्ट अटॅक येताना दिसू येत आहे. मात्र हा हार्ट…
ऑफिसमध्ये मिळणारी मशीनमधील कॉफी 'बॅड कोलेस्ट्रॉल' वाढवून हृदयविकाराचा धोका निर्माण करू शकते. शारीरिक हालचाल कमी असलेल्या व्यक्तींनी अशा कॉफीचे सेवन टाळावे आणि आरोग्यदायी पर्याय निवडावेत.
जगभरात कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या लाखो मृत्यूंची नोंद आहे. या आजारात हृदयाचे ठोके अचानक थांबतात आणि यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, कार्डियाक अरेस्टआधी आपले हृदय आपल्याला काही…
ट्रॉमा केअर सेंटर म्हणून पुढे येत असलेल्या रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजनेचा लाभ दिला जात आहे.कर्जतमध्ये 65 वर्षीय रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे.
जगभरात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुलर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. जाणून घ्या हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे.
हार्ट ब्लॉकेज होण्याआधी शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. मात्र या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे हा आजार आणखीन गंभीर होऊन लक्ष न दिल्यास मृत्यू होऊ शकतो. जाणून घ्या…
आपले पाय आपल्याला चालण्यास मदत करतातच, पण ते आपल्या आरोग्याबद्दलही बरेच काही सांगतात. हो, पायांमध्ये दिसणारे काही विशिष्ट संकेत हे गंभीर आजाराकडे निर्देश करतात. जर ही लक्षणे वेळीच ओळखली गेली…
चार आठवड्यांच्या टॉमी नावाच्या बाळाला दुर्मिळ आणि जीवघेणा आनुवंशिक आजार असल्याचे निदान झाले आहे, ज्यामुळे त्याचे हृदय योग्य प्रकारे कार्य करत नाही आणि मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळत नाही.
आजच्या काळामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यचे प्रमाण फार वाढले आहे. अगदी तरुणमंडळी या मृत्यूला बाली पडत आहेत. याला शरीरामध्ये असलेले काही आजारही कारणीभूत असतात. जर एखाद्याला या आजारांची लागण आहे,…
पुण्याची निवासी असलेल्या दिशाचे दोन वर्षांपूर्वी इडिओपॅथिक पल्मनरी हायपरटेंशनसह निदान झाले होते. तिला सिंकोप व थकव्याचा त्रास होत होता. पल्मनरी हायपरटेंशनमुळे तिच्या फुफ्फुसामधील दबाव वाढत होता, पण हृदयामध्ये कोणतेही रचनात्मक…
Why Gender Matters In Cardiovascular Health: हृदयविकार अथवा हार्टशी संबंधित आजार हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी धोकादायक असले तरीही या आजारामुळे महिलांना वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, ज्या समजून घेणे अत्यंत…