Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयाच्या पंचवीशीत चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत ? मग नियमित करा ‘या’ गोष्टी, त्वचा राहील तरुण

हल्ली कमी वयातच चेहऱ्यावर पिगमेंटेशन येणे, सुरकुत्या येणे, बारीक रेषा येणे, पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. चेहऱ्यावर बारीक रेषा किंवा सुरकुत्या आल्यानंतर सुंदरता कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 01, 2024 | 12:40 PM
सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय

सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी वयाच्या पन्नाशीमध्ये वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागत होत्या. मात्र हल्ली कमी वयातच चेहऱ्यावर पिगमेंटेशन येणे, सुरकुत्या येणे, बारीक रेषा येणे, पिंपल्स येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. चेहऱ्यावर बारीक रेषा किंवा सुरकुत्या आल्यानंतर सुंदरता कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे अनेकदा महिलांचा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसू लागल्यानंतर लगेच महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावे. आज आम्ही तुम्हाला सुरकुत्या कमी करण्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमची त्वचा तेजस्वी आणि सुंदर दिसेल.

सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

भरपूर पाणी पिणे:

सुंदर आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी शरीर हायड्रेट असणे गरजेचे आहे.निरोगी शरीर राहण्यासाठी दिवसभरात कमीत कमी ४ लिटर पाण्याचे सेवन करावे. सतत पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. पाणी प्यायल्यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा पिगमेंटेशन येत नाहीत.

हे देखील वाचा: दांडिया खेळल्यानंतर घाम येतो? मग ‘हे’ प्रॉडक्ट वापरून करा वॉटरप्रूफ मेकअपबेस

मॉईश्चरायजर लावणे:

त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यासाठी मॉईश्चरायजर लावणे गरजेचे आहे. मॉईश्चरायजरचा वापर केल्यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर दिसते. तुमच्या त्वचेला सूट होईल असे आणि चांगल्या दर्जाचे मॉईश्चरायजर नेहमी त्वचेला लावावे. जेणेकरून त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यास मदत होईल.

मसाज:

सुरकुत्या किंवा बारीक रेषा दिसू लागल्यानंतर केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी चेहऱ्यावर कोरफड जेल किंवा फेस मसाज क्रीमचा वापर करावा. मसाज केल्यामुळे त्वचेवरील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. मसाज केल्यामुळे त्वचा फ्रेश आणि टवटवीत दिसते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी फेस मसाज करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

हे देखील वाचा: चमक कमी होऊन चेहरा काळा पडत चाललाय? मग आजच आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये या रसाचा समावेश करा

फेसमास्क:

आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर फेसमास्क किंवा फेसपॅक लावणे गरजेचे आहे. फेसमास्क लावल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. फेसमास्क बनवण्यासाठी कॉफी, मध, हळद, बेसन किंवा इतर घरगुती पदार्थांचा तुम्ही वापर करू शकता.

टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.

Web Title: Skin care tips home remedies to reduce wrinkles

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 12:40 PM

Topics:  

  • Beauty Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.