Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या

दिवसभराचं काम केल्यानंतर प्रत्येक व्यक्ती शांत आणि आरामदायी झोपेच्या शोधात असतो. अशात तुम्हाला माहिती आहे का? आपली झोप आणि कपडे हे एकमेकांशी जोडलेले आहेत? झोपताना केल्या जाणाऱ्या चुकीच्या सवयी हानिकारक ठरू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2025 | 08:15 PM
विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या

विना कपडे रात्री झोपल्याने शरीराला मिळतात हे 5 फायदे; मग रात्री झोपताना काय घालायला हवं? माहिती करून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • झोपताना काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे
  • रात्री झोपताना आपण काय घालतो यावर झोपेची गुणवत्ता अवलंबून असते
  • चांगल्या झोपेसाठी काही टिप्स फॉलो करा

दिवसभर थकून हारुन घरी आल्यानंतर आपल्याला रात्रीची शांत झोप हवी असते. झोप नीट झाली नाही कर संपूर्ण दिवस नैराश्यात जातो अशात शरीराला चांगली झोप मिळणं फार गरजेचं आहे. चांगल्या झोपेसाठी अनेकजण घरगुती उपाय करु पाहतात पण तुम्हाला माहिती आहे का? तिुमची झोप तुमच्या कपड्यांशी जोडलेली आहे. होय, हे खरं आहे. चुकीच्या कपड्यांमुळे झोपेची गुणवत्ता ढासळते आणि हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. जगात असेही काही लोक आहेत ज्यांना झोपताना फार कपडे घालून झोपण्याची किंवा हलके कपडे घालून झोपण्याची सवय आहे. ही सवय आपल्या आरोग्यासाठी खरंतर फायद्याची ठरते.

कपाळावर पडलेले टक्कल कमी करण्यासाठी ५ रुपयांचा कढीपत्ता ठरेल प्रभावी! जाणून घ्या हेअर टॉनिक बनवण्याची सोपी कृती, केस होतील दाट

घट्ट टी-शर्ट, लेगिंग्ज किंवा जीन्स असे फिटिंगचे कपडे घालून झोपल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होतो. अशा कपड्यांमध्ये घाम अडकतो, ज्यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज येऊ शकते. महिलांमध्ये, या सवयीमुळे खाजगी भागात बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो. म्हणून, झोपताना नेहमी सैल आणि हलके कपडे घाला जेणेकरून पूर्ण विश्रांती मिळेल.

सिंथेटिक फॅब्रिक टाळा

नायलॉन, पॉलिस्टर किंवा सॅटिनसारखे कापड दिसायला सुंदर दिसतात पण रात्री झोपताना घालण्यासाठी ते योग्य नाहीत. हे कापड श्वास घेण्यास अडथळा निर्माण करतं, यामुळे घाम येतो आणि परीणामी त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा संसर्ग अशा समस्या उद्भवू लागतात. मऊ, हलके आणि तागाचे कपडे रात्री घालावेत, ते शरीराला थंडपणा आणि आराम देतात.

अंतर्वस्त्रे घालून झोपू नका

बरेच लोक रात्रीच्या वेळीही अंतर्वस्त्रे घालण्याची सवय करतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे हवेचा प्रवाह मर्यादित होतो आणि बॅक्टेरिया आणि बुरशी वाढू शकतात. यामुळे प्रायव्हेट जागी संसर्ग आणि जळजळ होण्याची शक्यता असते. झोपताना हलके आणि सैल कपडे घाला जेणेकरून तुमचे शरीर पूर्णपणे आरामशीर वाटेल.

रात्री जास्त कपडे घालू नका

हिवाळ्याच्या दिवसांत अनेकजण थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तीन ते चार कपडे परिधान करतात. परंतू, यामुळे शरीराचे तापमान जास्त वाढचे, ज्यामुळे अस्वस्थता आणि घाम येतो. यामुळे शरीर थकल्यासारखे वाटते आणि झोपेचा त्रास होऊ लागतो. तापमान संतुलन राखण्यासाठी उबदार, तरीही हलके आणि श्वास घेण्यायोग्य कपडे घालावेत.

घाणेरड्या कपड्यांमध्ये झोपणे हानिकारक

आपल्या आळशीपणामुळे बरेच लोक दिवसभराच्या जुन्या कपड्यांमध्ये ज्यात धूळ, घाम आणि बॅक्टेरिया साचलेले असतात अशा कपड्यांमध्ये झोपतात. असे केल्याने त्वचेला हानी पोहचू शकते. यामुळे मुरुमे, खाज सुटणे आणि ऍलर्जीसारख्या समस्या उद्भवू लागतात. झोपण्यापूर्वी नेहमी स्वच्छ कपडे घाला आणि हवे असल्यास, गरम पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुम्हाला गाढ झोप मिळण्यास मदत होईल.

हिवाळ्यातील ही फळे फुफ्फुसांमध्ये अडकलेली सर्व घाण काढतील बाहेर, भरपूर खा; डॉक्टरांनी दिलाय सल्ला

रात्री झोपताना काय घालाव?

  • सैल आणि सुती कपडे
  • हलक्या रंगांचे स्वच्छ कपडे
  • हिवाळ्यात हलके पण उबदार कापड
  • आरामदायी आणि आरामदायी फिट असलेले कपडे

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Sleeping naked at night gives these 5 benefits to the body know what you wear while sleeping lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

आतड्यांमधील जमलेला मळ निघेल त्वरीत, Sadhguru ने दिला मिनिटात पोट साफ होण्याचा अचूक उपाय
1

आतड्यांमधील जमलेला मळ निघेल त्वरीत, Sadhguru ने दिला मिनिटात पोट साफ होण्याचा अचूक उपाय

गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश
2

गव्हाच्या चपातीहून 100 पट फायदेशीर आहे ही चपाती! अनेक सेलेब्रिटीही करतात आहारात समावेश

6 रूग्णांसाठी ‘विष’ ठरतोय बटाटा, 1 चूक आणि झर्रकन वाढेल रक्तातील शुगर आणि कोलेस्ट्रॉल
3

6 रूग्णांसाठी ‘विष’ ठरतोय बटाटा, 1 चूक आणि झर्रकन वाढेल रक्तातील शुगर आणि कोलेस्ट्रॉल

चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं
4

चिकन-मटण सोडा, 50 रुपयांच्या या पदार्थांमध्ये दडलाय प्रोटीनचा साठा! आहारात करा समावेश; लोखंडासारखी मजबूत होतील हाडं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.