Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरुषांपेक्षा महिलांवर धूम्रपानाचा घातक परिणाम, वंध्यत्व येण्याचा धोका; काय सांगतात तज्ज्ञ

सध्या महिलांचे धूम्रपानाचे प्रमाण पुरूषांइतकेच वाढले आहे. पण महिलांच्या शरीरावर त्याचा किती घातक परिणाम होतो याची तुम्हाला कल्पना आहे का? तज्ज्ञांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे, नक्की वाचा

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 20, 2025 | 06:09 PM
महिलांनी धूम्रपान करणे किती धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)

महिलांनी धूम्रपान करणे किती धोकादायक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • पुरुषांपेक्षा महिलांनी धूम्रपान करणे अधिक घातक 
  • काय होतो परिणाम 
  • वंध्यत्व येण्याचे ठरते कारण 
धूम्रपान करणे प्रत्येक व्यक्तीसाठी धोकादायक आहे. मात्र पुरुषांच्या तुलनेत महिलावर्गास धूम्रपानाचा अधिक धोका आहे. प्रजनन समस्यांपासून ते हृदयरोगापर्यंत, महिलांच्या शरीरावर धूम्रपानाचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे आणि गंभीर होऊ शकतात. धूम्रपान टाळणे, फुफ्फुसांचे रक्षण करणे आणि वंधत्व टाळणे ही काळाची गरज आहे.

पुरुष आणि महिलांमधील धूम्रपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे . काही जण समवयस्कांच्या दबावामुळे धूम्रपान करतात , तर काही ताणतणावामुळे धुम्रपानाच्या आहारी जातात. धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी), हृदयरोग आणि स्ट्रोक यासारख्या अनेक आरोग्य समस्यांशी उद्भवतात. महिलांच्या शरीरावर धूम्रपानाचा परिणाम पुरुषांपेक्षा अधिक घातक ठरतो. डॉ. पद्मा श्रीवास्तव, वरिष्ठ प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

कसा होतो परिणाम?

सिगारेटमधील निकोटिन आणि इतर रसायनांमुळे फुफ्फुस, हृदय आणि प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो. धूम्रपानामुळे इस्ट्रोजेनचे प्रमाण घटते, अंडाशयांवर दुष्परिणाम होतो आणि प्रजनन क्षमतेत घट येते. धूम्रपान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकची शक्यता वाढते. धूम्रपानामुळे महिलांच्या त्वचेचे वय वाढते, ज्यामुळे त्वचेला निस्तेजपणा येतो, सुरकुत्या पडतात आणि केस पातळ होतात. कालांतराने हाडं कमकुवत होतात आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढतो. 

धुम्रपान सोडणं अवघड असेल तर या मार्गानी करा ते सोपे

कशी पोहचते हानी?

सेकंडहँड स्मोकिॅगनेही महिला आणि त्यांच्या कुटुंबांना, विशेषतः मुलांना हानी पोहोचू शकते. धूम्रपान करण्याची सवय तुमच्या प्रजनन क्षमतेला हानी पोहोचवू शकते. धूम्रपानामुळे प्रजनन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते, प्रजनन क्षमता कमी होऊ शकते आणि अकालीरजोनिवृत्ती देखील होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणाऱ्या महिलांना अकाली प्रसुती, कमी वजनाचे बाळ आणि बाळाला विकासात्मक समस्या यासारख्या गुंतागुंतीचा धोका असतो. धूम्रपानामुळे स्त्रीबीजाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होतो, ज्यामुळे महिलांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे कठीण होते. म्हणूनच, महिलांसाठी धूम्रपान टाळणे गरजेचे आहे.

धूम्रपानाची सवय कशी सोडाल? 

  • धूम्रपान सोडण्यासाठी थेरपीचा पर्याय निवडू शकता. धुम्रपान सोडण्याची तारीख निश्चित करा आणि तुमच्या आजूबाजूला कुठेही सिगारेट हाती लागणार नाही याची खबरदारी घ्या
  • अल्कोहोलचे सेवन टाळा किंवा तणावासारखे ट्रिगर्स टाळा ज्यामुळे तुम्हाला धूम्रपान करण्याची इच्छा होते
  • सिगारेट ओढण्याची इच्छा झाल्यास शुगर फ्री च्युईंग गम चघळणे किंवा फळं खाणे यासारख्या निरोगी पर्यायांनी निवडा
  • कुटुंब, मित्र परिवाराकडूम धुम्रपान सोडण्यासाठी प्रोत्साहन मिळवा. शारीरीरित्या सक्रिय राहा आणि भरपूर पाणी प्या जेणेकरून तुम्हा हायड्रेटेड रहाल
  • धूम्रपानाचे व्यसन लावून घेऊ नका, धूम्रपानाची सवय सोडा  आणि तुमचे प्रजनन आरोग्य सुधारा. कोणतेही असामान्य लक्षण आढळल्यास विलंब न तज्ज्ञांचा सल्ला घ्या
  • धूम्रपानामुळे ताणतणावातून तात्पुरता आराम मिळू शकतो, परंतु त्याचा तुमच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो
धूम्रपान सोडता येत नाही? ‘हे’ टप्पे पार केल्याशिवाय गत्यंतर नाही, ही माहिती एकदा वाचाच

Web Title: Smoking has a more harmful effect on women than men increasing the risk of infertility experts opinion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • quite smoking tips
  • smoking

संबंधित बातम्या

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय
1

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ भाज्या ‘कर्करोगाच्या शत्रू’, नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण पडून जाईल बाहेर
2

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ भाज्या ‘कर्करोगाच्या शत्रू’, नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण पडून जाईल बाहेर

लग्नाआधी चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, आठवडाभरात त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो
3

लग्नाआधी चेहऱ्यावर येईल ब्रायडल ग्लो! आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, आठवडाभरात त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो

Health Care Tips: १५ दिवस नियमित चावून खा ‘ही’ हिरवीगार पाने, शरीरात कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पेशींचे होईल रक्षण
4

Health Care Tips: १५ दिवस नियमित चावून खा ‘ही’ हिरवीगार पाने, शरीरात कुजलेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पेशींचे होईल रक्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.