ट्रेनच्या AC कोचमध्ये सिगारेट ओढणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवाशांनी विरोध केल्यावर तिने त्यांनाच धमकावले. या घटनेनंतर भारतीय रेल्वेने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे.
सध्या पुरुषांच्या बरोबरीने महिला स्मोकिंग करताना दिसून येतात. सर्वात जास्त प्रमाण हे नोकरदार महिलांमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. पण याचा नक्की काय दुष्परिणाम होतोय आपण जाणून घेऊ
आज १५-२०% फुफ्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ‘नॉन-स्मोकर’ आहेत. विशेष म्हणजे या गटात शहरांतील तरुण वर्ग तसेच, गृहिणींचाही समावेश आहे. महिलांमध्ये तर हा धोका झपाट्याने वाढत आहे.
गर्भपात, अकाली प्रसूती, मृत बाळ जन्माला येण्याचा धोका हा वाढत चालला आहे. निरोगी गर्भधारणेसाठी व्यसन टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. ज्या महिला धुम्रपान करतात आणि बाळाला जन्म द्यायचा असेल तर वाचाच
पॅसिव्ह स्मोकिंग हे शरीरासाठी घातक असते. जे धुम्रपान करत नाहीत त्यांनाही फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका अधिक आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. नक्की काय आहे हा प्रकार जाणून घ्या
सध्या लहान मुलांमध्ये धुम्रपान आणि अन्य व्यसनांपासून दूर ठेवण्याची गरज आहे. नो टोबॅको डे च्या दिवसानिमित्त पालकांनी वेळीच मुलांना सांभाळायला हवं. तज्ज्ञांनी मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा इशारा ठेवलाय
आज असे अनेक तरुण जोडपे आहेत जे वंध्यत्वाच्या समस्येशी झुंजत आहेत आणि पालक होण्याचा आनंद उपभोगू शकत नाहीत. यासाठी तुमच्या काही सवयी जबाबदार आहेत. या सवयी अंडी आणि शुक्राणूंची गुणवत्ता…
धूम्रपानामुळे महिलांना अनेक वेदनादायक आजारांचा धोका वाढू शकतो. या लेखात तुम्ही स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मदतीने त्याचे तोटे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. स्मोकिंचे दुष्परिणाम काय आहेत जाणून घ्या