Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष १५, नोव्हेंबर २०२२; सानिया मिर्झा – लॉन टेनिसपटू यांचा जन्म दिवस

  • By Pooja Pawar
Updated On: Nov 15, 2022 | 10:17 AM
दिनविशेष १५, नोव्हेंबर २०२२; सानिया मिर्झा – लॉन टेनिसपटू यांचा जन्म दिवस
Follow Us
Close
Follow Us:

१५ नोव्हेंबर घटना

  • २०००: झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.
  • १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते शिवसनर्थ पुरस्कार प्रदान.
  • १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सासाकावा पर्यावरण पुरस्कार जाहीर.
  • १९८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
  • ९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
  • १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

१५ नोव्हेंबर जन्म

  • १९८६: सानिया मिर्झा – लॉन टेनिस खेळाडू – पद्म भूषण, पद्मश्री, मेजर ध्यान चंद खेलरत्न
  • १९७९: पल्लवी शाह – भारतीय बुद्धिबळपटू, वुमन इंटरनॅशनल मास्टर
  • १९४८: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्य कथालेखक (निधन: ११ जुलै २००३)
  • १९३६: तारा सिंग हेर – भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक (निधन: १८ नोव्हेंबर १९९८)
  • १९२९: शिरीष पै – कवयित्री

१५ नोव्हेंबर निधन

  • २०२०: सौमित्र चट्टोपाध्याय – बंगाली दिग्दर्शक, अभिनेते – पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: १९ जानेवारी १९३५)
  • २०१२: कृष्ण चंद्र पंत – भारतीय राजकारणी (जन्म: १० ऑगस्ट १९३१)
  • १९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू
  • १९८२: विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते – भारतरत्न, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
  • १९४९: नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी
  • १९४९: नथुराम गोडसे – हिंदू राष्ट्रवादी (जन्म: १९ मे १९१०)
  • १७०६: ६वे दलाई लामा – सांग्यांग ग्यात्सो (जन्म: १ मार्च १६८३)
  • १६३०: योहान्स केप्लर – जर्मन खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१)
  • १९२७: उस्ताद युनुस हुसेन खान – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (निधन: २९ सप्टेंबर १९९१)
  • १९१७: दत्ता डावजेकर – मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार (निधन: १९ सप्टेंबर २००७)
  • १९१७: डी. डी – संगीतकार दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ (निधन: १९ सप्टेंबर २००७)
  • १९१५: व्ही. आर. कृष्ण अय्यर – भारतीय वकील आणि न्यायाधीश (निधन: ४ डिसेंबर २०१४)
  • १९०८: कार्लो अबार्थ – अबार्थ कंपनीचे संस्थापक (निधन: २४ ऑक्टोबर १९७९)
  • १८९१: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (निधन: १४ ऑक्टोबर १९४४)
  • १८९१: एर्विन रोमेल – जर्मनीचे फिल्ड मार्शल (निधन: १४ ऑक्टोबर १९४४)
  • १८८५: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते (निधन: २३ जून १९३९)
  • १८७५: बिरसा मुंडा – आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (निधन: ९ जून १९००)
  • १७३८: विल्यम हर्षेल – जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ (निधन: २५ ऑगस्ट १८२२)

Web Title: Special day 15 november 2022 sania mirza lawn birthday of tennis player

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2022 | 10:17 AM

Topics:  

  • dinvishesh
  • sania mirza
  • Shoaib Malik

संबंधित बातम्या

शोएब मलिक आणि सना जावेदच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
1

शोएब मलिक आणि सना जावेदच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचे जयंती; जाणून घ्या 03 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
3

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
4

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.