Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनविशेष : ९ फेब्रुवारी २०२३, १९५१ साली स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू झाली

  • By Vivek Bhor
Updated On: Feb 09, 2023 | 07:00 AM
dinvishesh 4 august 2023

dinvishesh 4 august 2023

Follow Us
Close
Follow Us:

९ फेब्रुवारी घटना

२००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
१९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
१९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
१९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.
१९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
१९००: लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.

९ फेब्रुवारी जन्म

१९७०: गोलंदाज ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान
१९५४: केविन वॉर्विक – हे संगणक प्रणाली आणि मानवी मज्जासंस्था यांच्यातील थेट इंटरफेसवरील अभ्यासासाठी ओळखले जाणारे.
१९२९: ए. आर. अंतुले – महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री (निधन: २ डिसेंबर २०१४)
१९२२: सी. पी. कृष्णन नायर – द लीला पॅलेस, हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सचे संस्थापक – पद्म भूषण (निधन: १७ मे २०१४)
१९२२: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (निधन: २३ एप्रिल १९८६)
१९१७: होमी जे. एच. तल्यारखान – सिक्कीमचे पहिले राज्यपाल (निधन: २७ जून १९९८)
१९०२: लेओन मब्बा – गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष (निधन: २७ नोव्हेंबर १९६७)
१८९७: चार्ल्स किंग्सफोर्ड स्मिथ – पहिले ट्रान्स-पॅसिफिक अमेरिका ते ऑस्ट्रेलिया उड्डाण पूर्ण करणारे ऑस्ट्रेलियन वैमानिक (निधन: ८ नोव्हेंबर १९३५)
१८७४: कवी गोविंद – स्वातंत्र्यशाहीर (निधन: २८ फेब्रुवारी १९२६)
१७७३: हेन्री हॅरिसन – अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम (निधन: ४ एप्रिल १८४१)
१४०४: कॉन्स्टन्टाईन (अकरावा) – शेवटचा बायझेंटाईन सम्राट

९ फेब्रुवारी निधन

२००८: बाबा आमटे – भारतीय कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणारे समाजसेवक – पद्म विभूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
२००१: दिलबागसिंग – माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल
२०००: शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती
१९९६: चित्ती बाबू – भारतीय वीणा वादक आणि संगीतकार – संगीत नाटक अकादमी पुरस्कार (जन्म: १३ ऑक्टोबर १९३६)
१९८९: बालाइ चांद मुखोपाध्याय – भारतीय डॉक्टर, लेखक (जन्म: १९ जुलै १८९९)
१९८१: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
१९७७: सर्जी इल्युशीन – इल्युशीन विमान कंपनीचे निर्माते (जन्म: ३० मार्च १८९४)
१९६६: दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक
१८७१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)

Web Title: Special day 9 february 2023 dinvishesh the first census of independent india was started in 1951 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2023 | 07:00 AM

Topics:  

  • dinvishesh
  • india

संबंधित बातम्या

Caste Survey: आंतरजातीय विवाहात कोण पुढे? जातीय सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक आकडे
1

Caste Survey: आंतरजातीय विवाहात कोण पुढे? जातीय सर्वेक्षणातून समोर आले धक्कादायक आकडे

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास
2

ज्ञान आणि संस्कारांचा दीप शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी घेतला जगाचा निरोप; जाणून घ्या 17 एप्रिलचा इतिहास

Amit Shah: “जर समाजवादी पक्षाचेच चालले, तर त्यांनी घरांची जातही…”, अमित शाह यांचे अखिलेश यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर
3

Amit Shah: “जर समाजवादी पक्षाचेच चालले, तर त्यांनी घरांची जातही…”, अमित शाह यांचे अखिलेश यादव यांना सडेतोड प्रत्युत्तर

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास
4

मूकचित्रपटातून अभियन जीवंत करणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस; जाणून घ्या 16 एप्रिल रोजीचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.