Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima Ukhane 2026: सात जन्मांची साथ….! यंदाच्या पहिल्या वटपौर्णिमेला घ्या ‘हे’ खास पारंपरिक उखाणे, नात्यात वाढेल गोडवा

यंदाच्या वर्षी २९ जूनला वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो. वडाच्या झाडाची पूजा करून वडाला सात फेऱ्या घेतल्या जातात. त्यामुळे लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या वटपौर्णिमा सणाला तुम्हाला सुद्धा छान छान उखाणे घ्याचे असतील तर हे उखाणे नक्कीच वाचा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 12:30 PM
यंदाच्या पहिल्या वटपौर्णिमेला घ्या हे खास पारंपरिक उखाणे, एकमेकांबद्दल वाढेल प्रेम

यंदाच्या पहिल्या वटपौर्णिमेला घ्या हे खास पारंपरिक उखाणे, एकमेकांबद्दल वाढेल प्रेम

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांसाठी वटपौर्णिमा हा सण खूप जास्त खास असतो. यादिवशी महिला उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला सात फेऱ्या मारतात. यंदाच्या वर्षी २९ जूनला वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा हा सण पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केला जातो. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व महिला एकत्र जमतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. तसेच पतीचे नाव घेत उखाणा घेण्याचा सुद्धा आग्रह केला केला जातो. लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या वटपौर्णिमा सणाला तुम्हाला सुद्धा छान छान उखाणे घ्याचे असतील तर हे उखाणे नक्कीच वाचा. उखाणे ऐकून सगळेच तुमचे गोड कौतुक करतील.(फोटो सौजन्य – pinterest)

Ukhane For New Bride: सोन्याची नथ आणि हिरवी साडी…! लग्नसोहळ्यात …

वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,
_____ रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.

आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
_____ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.

सौभाग्यवतींसाठी आहे, वटपौर्णिमेचा सण मोठा,
_____ रावांचे नाव घेते, कधीही नको होउदे त्यांना तोटा.

पतीच्या दीर्घयुष्यासाठी, निष्ठेचे बंधन,
_____ रावांचे नाव घेऊन करते, सर्वांना वंदन.

मराठी संस्कृतीची प्रतिमा, सावित्रेच्या निष्ठेचे दर्पण,
_____रावांसाठी करते मी, माझे जीवन अर्पण.

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास,
__रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य,
____रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न,
_______रावांच्या सोबतीने करते वटपौर्णिमेचे व्रत संपन्न!

सात जन्मांचे हे घट्ट नाते, सात जन्मांची साथ
_____ रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या खास दिवसात!

आयुष्याच्या बागेत फुलला प्रेमाचा वेल,
_____रावांमुळेच माझ्या जीवनाला आलाय खरा खेळ!

देवाकडे मागणे मागते, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा …रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,…. रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.

वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,…. रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.

संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा,
____________रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा! वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!

दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा,
वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते
____ रावांच्या नावाचा हिरवा चुडा! शुभेच्छा!

चांदणचाहूल होती, कोवळ्या पाऊली
___________रावांची सर्व इच्छा पूर्ण होवो, अशी मागणी करते मी वटसावित्री माऊली! शुभेच्छा!

शहा जहानने मुमताजसाठी, बांधला महाल ताज…..
रावांचे नाव घेते, वटपौर्णिमा आहे आज

नववधूसाठी हटके उखाणे, नवऱ्यासह सासरची मंडळीही होतील खूष; होईल नव्या …

फुलांच्या बागेत, फुलली मोहक शेवंती,
….राव सुखी राहावेत, हि परमेश्वराला विनंती.

 

 

 

 

Web Title: Special traditional marathi ukhanas to celebrate the festival and strengthen love in relationships

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Hindu Festival
  • LIFESTYLE
  • vat pornima

संबंधित बातम्या

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार
1

Gardening Tips: तुळशीचे रोप वारंवार सुकून जातंय? ‘या’ पद्धतीने घ्या तुळशीच्या रोपाची काळजी, कायमच राहील हिरवीगार

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
2

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या
3

कोळदुर्ग किल्ल्यावर वॉटरफॉल रॅपलिंगचा थरार अनुभवायचाय का? ‘दुर्गम सह्याद्री’च्या कुशीत धाडसाची अनुभूती! जाणून घ्या

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.