'टेडी डे' च्या लाडक्या प्रियजनांना पाठवावा 'या' खास शुभेच्छा
फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रेमयुगुलांच्या मनात प्रेमाचे वारे वाहू लागतात. हा महिना प्रेमाचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा महिना म्हणून सगळीकडे ओळखला जातो. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीमध्ये व्हॅलेंटाईन वीक साजरे केले जाते. त्यात 10 फेब्रुवारीला टेडी डे साजरा केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं टेडी खूप जास्त आवडतात. गोड, गुबगुबीत आणि आपसाला वाटणारा टेडी प्रत्येक वयाच्या लोकांना खूप जास्त आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला टेडी डे च्या दिवशी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडना शुभेच्छा देण्यासाठी काही खास संदेश सांगणार आहोत. हे संदेश वाचून तुमच्या जवळील व्यक्ती नक्कीच खूप जास्त खुश होतील.(फोटो सौजन्य – iStock)
‘टेडी डे’ च्या लाडक्या प्रियजनांना पाठवावा ‘या’ खास शुभेच्छा