Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटावरील चरबी जाईल जळून! ताकामध्ये मिक्स करून प्या ‘हे’ आयुर्वेदिक पदार्थ, ॲसिडिटी- वाढत्या वजनापासून मिळेल कायमची सुटका

पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरते. यामध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक वजन कमी कारण्यासोबतच अपचनाच्या त्रासापासून सुद्धा सुटका मिळवून देतात.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2026 | 08:06 AM
पोटावरील चरबी जाईल जळून! ताकामध्ये मिक्स करून प्या 'हे' आयुर्वेदिक पदार्थ, ॲसिडिटी- वाढत्या वजनापासून मिळेल कायमची सुटका

पोटावरील चरबी जाईल जळून! ताकामध्ये मिक्स करून प्या 'हे' आयुर्वेदिक पदार्थ, ॲसिडिटी- वाढत्या वजनापासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Follow Us:

ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे?
ताक पिण्याचे फायदे?
ताक पिण्याची योग्य वेळ कोणती?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढता तणाव, पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, चुकीच्या वेळी जेवण, शारीरिक हालचालींचा अभाव, वातावरणात सतत होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे बदलत्या हवामानात शरीराची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होते. गर्मीमुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागतात आणि शरीरातील पाण्याची आणि आवश्यक क्षारांची पातळी कमी होऊन जाते. अशावेळी शरीर थंड ठेवण्यासाठी ताक प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

स्ट्रोक रुग्णांसाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल; गावातच मिळणार अत्याधुनिक उपचार

शरीर नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवण्यासाठी ताक पिणे उत्तम मानले जाते. यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, प्रोबायोटिक्स आणि कमी कॅलरीज करणारे आवश्यक घटक आढळून येतात. ताक प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यासोबतच वाढलेले वजन कमी होते. ताकातील लॅक्टिक ॲसिड पोटातील हानिकारक बॅक्टेरिया करून अपचन, ॲसिडिटीपासून सुटका मिळवून देतात. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर नियमित एक ग्लासभर ताक प्यावे. चला तर जाणून घेऊया पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे.

ताकात मिक्स करून प्या हे आयुर्वेदिक पदार्थ:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी ताक पिणे फायदेशीर ठरेल. ताक प्यायल्यामुळे पोटात थंडावा टिकून राहतो आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळते. ताकाची पौष्टिकता आणखीनच वाढवण्यासाठी त्यात जिऱ्याची पावडर आणि काळे मीठ टाकावे. जिऱ्याची पावडर टाकल्यामुळे ताक सहज पचन होण्यास मदत होते. जिरं खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि काळे मीठ गॅसची समस्या दूर करण्यास मदत करते. त्यामुळे ताक पिण्याआधी त्यात जिऱ्याची पावडर किंवा काळे मीठ मिक्स करावे.

ॲसिडिटी झाल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही. यामुळे सतत उलट्या, मळमळ आणि अस्वस्थपणा वाढू लागतो. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ताक बनवताना त्यात थोडस आलं आणि कडीपत्त्याची पाने टाकावी. आल्याच्या वापरामुळे पोटात वाढलेली मळमळ कमी होण्यास मदत होते आणि काडिपत्याच्या पानांचा वापर केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. उन्हाळ्यात पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताकात पुदिन्याची पाने टाकून ताक प्यावे.

Fatty Liver: सतत पोट दुखतंय? सावधान! असू शकतं फॅटी लिव्हर, ‘अशी’ ओळखा लक्षणे

ताक पिण्याची योग्य वेळ?

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक दुपारच्या जेवणासोबत किंवा दुपारी जेवणानंतर प्यावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. तसेच सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्यास शरीरात वाढलेली ॲसिडिटी कमी होण्यास मदत होते आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळते. फ्रिजमध्ये ठेवलेले थंड ताक पिऊ नये. यामुळे पदार्थांमधील अवश्यक घटक नष्ट होऊन जातात. कोणत्याही वेळी ताक प्यायल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ताक पिण्यामुळे ॲसिडिटी कमी होते का?

    Ans: होय. ताकामध्ये प्रोबायोटिक्स आणि थंडावा देणारे गुणधर्म असतात, त्यामुळे पोटातील जळजळ, गॅस आणि ॲसिडिटी कमी होण्यास मदत मिळू शकते.

  • Que: वजन कमी करण्यासाठी ताक कधी पिणे फायदेशीर ठरते?

    Ans: दुपारच्या जेवणानंतर किंवा संध्याकाळच्या वेळेत ताक पिणे अधिक फायदेशीर मानले जाते. त्यामुळे पचन सुधारते आणि जास्त भूक लागणे कमी होऊ शकते.

  • Que: ताकामध्ये जिरे आणि काळे मीठ मिसळून पिण्याचे फायदे कोणते?

    Ans: जिरे आणि काळे मीठ पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे मेटाबॉलिझम सुधारू शकतो आणि शरीरातील अतिरिक्त पाणी व सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.

Web Title: Stomach fat will burn mix it in buttermilk and drink this ayurvedic food acidity you will get permanent relief from increasing weight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • buttermilk
  • summer drink
  • Weight loss

संबंधित बातम्या

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका
1

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.