Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा! बद्धकोष्ठतेच्या त्रासाने वाढू शकतात अपचनाच्या गंभीर समस्या

हल्ली सर्वच लहान मुलांना जेवणताना मोबाईल पाहण्याची सवय असते. पण मोबाईलच्या अतिवापरामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवताना लहान मुलांना मोबाईल वापरण्यास देऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 02:30 PM
जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा! बद्धकोष्ठतेच्या त्रासाने वाढू शकतात अपचनाच्या गंभीर समस्या

जेवताना मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर थांबा! बद्धकोष्ठतेच्या त्रासाने वाढू शकतात अपचनाच्या गंभीर समस्या

Follow Us
Follow Us:

बद्धकोष्ठतेची लक्षणे आणि कारणे?
लहान मुलांमध्ये का वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास?
जेवणताना मुलांना मोबाईल का देऊ नये?

आजकाल मोबाईल फोनकडे बघत मुलांना खाऊ घालण्याची सवय खूपच सामान्य झाली असल्याचं आपल्याला दिसून येतंय. अगदी एक वर्षाचे बाळसुद्धा मांडीवर झोपून, फोनकडे बघत खात असते. या वाईट सवयीसाठी खरंतर फक्त बाळाचे पालकच जबाबदार आहेत. कारण मुल जसजशी मोठी होतात, तसतसा त्यांचा अशा प्रकारे खाण्याचा हट्ट अधिकच वाढतो. पालकांना नाईलाजाने मग त्यांना मोबाईल द्यावाच लागतो. पण मुलांची ही सवय केवळ त्यांच्या डोळ्यांना आणि मेंदूलाच हानी पोहोचवत नाही, तर त्यांच्या पचनसंस्थेवरही नकारात्मक परिणाम करते. असंही म्हटले जाते की मोबाईल फोन बघत मुलांना खाऊ घातल्याने बद्धकोष्ठची समस्या होत आहे. जरी याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नसला तरी, या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा धोका वाढतो. आणि ते नेमके कसे हे आपण आज जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात कान आणि सायनसच्या संसर्गाचा का वाढतो धोका? संसर्ग टाळण्यासाठी अशी पद्धतीने घ्या काळजी

जर मूल मोबाईल बघत खात असेल, तर घास किती प्रमाणात चावावा, कसा गिळावा आणि किती हे त्यांना ठरवता येत नाही. शिवाय, आजकालची मुलं प्रोसेस्ड फूड आणि इतर पदार्थांच्या इतकी आहारी गेली आहेत की त्यांच्या आहारात फायबरचे प्रमाण कमी होत आहे आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे.

 

मोबाईल फोन आणि बद्धकोष्ठता यांचा संबंध नक्की काय आहे हेदेखील समजून घेणे महत्त्वाचे आहे. मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहताना खाल्ल्याने मुलांचे लक्ष स्क्रीनवर केंद्रित राहते. यामुळे त्यांना किती खावे आणि पोट भरल्यावर कसे खावे याचे संकेत मिळत नाहीत. यामुळे खाण्याच्या सवयी विस्कळीत होतात आणि संतुलित आहाराचा अभाव निर्माण होतो. परिणामी, मूल जागरूकतेने खाण्याचा सराव करू शकत नाही. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पाणी हा सर्वोत्तम उपाय आहे. जेव्हा मुले स्क्रीनमध्ये व्यस्त असतात, तेव्हा ते कमी पाणी पितात, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

मुलं अनेकदा मोबाईल फोन किंवा टीव्ही पाहताना एकाच जागी जास्त वेळ बसतात. जरी हे बद्धकोष्ठतेचे प्रमुख कारण नसले तरी, या सवयीमुळे समस्या वाढू शकते. आजकाल मुले आपला बराच वेळ फोन पाहण्यात किंवा वापरण्यात घालवतात. यामुळे शारीरिक हालचाल कमी होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होतात.

नसांना चिकटलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कायमचे होईल नष्ट! आहारात करा ‘या’ फायबर युक्त पदार्थांचा समावेश, हृदयाला मिळेल पोषण

मुलांमधील बद्धकोष्ठतेचे एक प्रमुख कारण म्हणजे आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे. काही मुलांसाठी जंक किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाणे ही रोजची सवय बनते. अशा परिस्थितीत, हिरव्या भाज्या आणि इतर तंतुमय पदार्थ न खाल्ल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते. मुलांमधील शारीरिक हालचालींच्या अभावामुळे ते लहान वयातच अनेक आरोग्य समस्यांना बळी पडत आहेत. मुलांचे वजन चुकीच्या खाण्यांमुळे वाढत आहे आणि ते हळूहळू लठ्ठ होत आहेत. त्यामुळे याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जेवताना मोबाईल पाहिल्याने मुलांना बद्धकोष्ठता होऊ शकते का?

    Ans: जेवताना मोबाईल पाहण्याची सवय अप्रत्यक्षपणे बद्धकोष्ठतेच्या जोखमीशी संबंधित असू शकते.

  • Que: मोबाईल पाहत जेवल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो?

    Ans: स्क्रीनमध्ये लक्ष गुंतल्यामुळे मुलं अन्न नीट चावून न खाणे, गरजेपेक्षा जास्त किंवा कमी खाणे आणि जेवणाची वेळ वाढवणे अशा सवयी लागू शकतात. त्यामुळे काही मुलांमध्ये अपचन, पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.

  • Que: मुलांमध्ये बद्धकोष्ठता टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: मुलांना पुरेसे पाणी द्यावे, फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. नियमित शारीरिक हालचाल आणि ठराविक वेळेवर शौचाची सवय लावणेही उपयुक्त ठरते.

Web Title: Stop giving kids mobile phones while eating it may increase the risk of constipation digestive problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • constipation
  • Health Care Tips
  • mobile

संबंधित बातम्या

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
1

Healthy Food: नेहमी थकल्यासारखे आणि अशक्तपणा आल्यासारखे वाटते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका
2

Piles Remedies: ऑपरेशन न करता मूळव्याध होईल कायमचा बरा! जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, बद्धकोष्ठतेपासून मिळेल सुटका

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या
3

फोन उचलताच आपण ‘हॅलो’ का म्हणतो? या एका शब्दामागे आहे रंजक इतिहास! जाणून घ्या

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश
4

Exercise For Seniors: वाढत्या वयात फक्त वॉकिंग पुरेसे नाही! ज्येष्ठांनी ‘या’ एक्सरसाइजचा नक्की दैनंदिन जीवनशैलीत करावा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.