चमचमीत खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा सर्वांच्या आवडीच्या Tandoori Momo चा बेत; नोट करा रेसिपी
मोमो हा पदार्थ मूळचा भारतीय नसला तरी मोमो लव्हर्स भारतात काही कमी नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव फार आवडते. हेच कारण आहे की आज आपल्याला जागोजागी याचे अनेक स्टॉल्स पाहायला मिळतात. आता मोमोमध्येही अनेक प्रकार निघाले आहेत, लोक आपल्या आवडीनुसार आपल्याला हवे ते मोमो ऑर्डर करतात अशातच आज आम्ही तुमच्यासाठी तंदुरी मोमोची रेसिपी घेऊन आलो आहोत. आमच्यावर विश्वास ठेवा, या पावसाळी वातावरणात तंदुरी मोमोचा बेत एक चांगला पर्याय ठरेल.
लहान मुलांना खाऊच्या डब्यासाठी झटपट बनवून द्या क्रिमी चॉकलेट सँडविच, नोट करून घ्या पदार्थ
तंदूरी मोमो ही एक इंडो-चायनीज आणि पंजाबी फ्यूजन डिश आहे, जी सध्या स्ट्रीट फूडमध्ये खूपच प्रसिद्ध झाली आहे. पारंपरिक स्टीम मोमोजना खास तंदूरी मसाल्यात मॅरिनेट करून कोळश्यावर, ओव्हनमध्ये किंवा तव्यावर भाजून दिले जाते. यामुळे त्याला एक खास धुरकट, मसालेदार चव येते. ही रेसिपी पार्टीसाठी, संध्याकाळच्या खाण्यासाठी किंवा पाहुण्यांना स्नॅक्स सर्व्ह करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
मोमोजसाठी:
मॅरिनेशनसाठी:
Corn Chila कधी खाल्ला आहे का? यंदाच्या पावसाळ्यात हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता एकदा नक्की बनवून पहा