Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रोस्टेड फ्लॉवर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारा पदार्थ सगळ्यांचं बनवायला आवडतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 12, 2026 | 10:40 AM
फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी

फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकून मुलं नाक मुरडतात? मग झटपट बनवा Roasted Cauliflower, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना फ्लॉवरची भाजी खायला अजिबात आवडत नाही. फ्लॉवरच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलं नाक मुरडतात. तर काही घरांमध्ये फ्लॉवरची भाजी उगर्स वासामुळे आणली जात नाही. पण फ्लॉवर शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते. शरीरात वाढलेल्या डिहायड्रेशनपासून आराम मिळवण्यासाठी फ्लॉवरच्या भाजीचे सेवन करावे. नेहमीच मसाल्यातील फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रोस्टेड फ्लॉवर बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल.रोस्टेड फ्लॉवर मुलं आवडीने खातील. हा पदार्थ तुम्ही स्नॅकस म्हणून सुद्धा बनवू शकता. रोस्टेड फ्लॉवर बनवण्यासाठी ओव्हनची आवश्यकता लागते. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये रोस्टेड फ्लॉवर बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळा सुरु झाला, आपल्या जेवणात आवर्जून समाविष्ट करा ‘काकडीचा रायता’, 5 मिनिटांची रेसिपी नोट करा

साहित्य:

  • फ्लॉवर
  • चीज
  • ऑलिव्ह किंवा इतर कोणतेही तेल
  • मीठ
  • लसूण
  • ओवा
साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! जिभेची चव वाढवण्यासाठी घरीच बनवा आंबटगोड लिंबाचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • रोस्टेड फ्लॉवर बनवण्यासाठी सर्वप्रथम, फ्लॉवर स्वच्छ करून काहीवेळ मिठाच्या पाण्यात ठेवून द्या. यामुळे भाजीमधील कीड आणि विषाणू नष्ट होतील.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून मंद आचेवर भाजा. त्यानंतर लसूण काढून घ्या.
  • पाण्यात ठेवलेला फ्लॉवर कोरडा करून त्यावर चवीनुसार मीठ टाका आणि सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर त्यावर भाजलेली लसूण आणि तेल लावून घ्या.
  • लसूण लावलेली फ्लॉवर ओव्हरमध्ये ३५ ते ४० मिनिटे भाजून घ्या. भाजलेल्या फ्लॉव्हरवरकिसून घेतलेले चीज आणि ओव्याचे दाणे घालून काहीवेळ तसेच ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रोस्टेड फ्लॉवर. कोणत्याही डीपसोबत तुम्ही फ्लॉवर खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.

Web Title: How to make roasted cauliflower at home simple food recipe cauliflower

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.