Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय

Summer Hair Care Tips: उन्हाळ्यात घामामुळे स्कॅल्पला खाज येणे, केस ड्राय होणे तसेच कोंडा होणे यासारख्या समस्या होतात. परंतु काही सोप्या गोष्टी करुन तुम्ही या समस्येवर आराम मिळवू शकता.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 07:53 PM
Hair Care Tips: खाज, घाम आणि कोंडा… उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर, फक्त करा ‘हे’ सोपे उपाय
Follow Us
Follow Us:
  • खाज, घाम आणि कोंडा?
  • उन्हाळ्यातील केसांच्या समस्या होतील दूर
  • फक्त करा ‘हे’ सोपे उपाय
उन्हाळा सुरू होताच केसांशी संबधित अनेक समस्येला सामोरे जावे लागते. तीव्र ऊन, घाम, धूळ आणि ऑइली स्कॅल्प यामुळे केस चिकट आणि निर्जीव होऊ शकतात. तसेच, अनेक लोकांना सतत स्कॅल्पला खाज येणे, कोंडा होणे आणि दुर्गंधी यांसारख्या समस्येचा त्रास जाणवतो. विशेषतः उन्हाळ्यात ज्यांचे केस ऑइली होतात त्यांनी केसांची योग्य काळजी घेतली पाहिजे. अन्यथा केस मोठ्या प्रमाणात गळतात. अशा परिस्थितीत, अनेकजण महागडे प्रोडक्टस वापरतात. ज्यामुळे केस निरोगी होण्याऐवजी अनेकदा उलट परिणाम होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही असे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याचा वापर करुन तुम्ही या समस्यांवर आराम मिळवू शकता, जाणून घ्या.

Weight Loss Tips: जिमशिवायही होईल वजन कमी! दररोजच्या ‘या’ हेल्दी सवयी ठरतील गेमचेंजर

रीठाने केस धुवा

रीठा केसांसाठी एक वरदान आहे. त्याने केस धुतल्याने अनेक समस्या कमी होण्यास मदत होते. रीठा एक नैसर्गिक क्लीन्झर म्हणून काम करतो, जो स्कॅल्पवरील घाण आणि अतिरिक्त तेल पूर्णपणे काढून टाकतो. त्याचा वापर केल्याने केस दीर्घकाळ स्वच्छ, मऊ आणि ताजे राहतात. यासाठी रीठा पाण्यात उकळवा. ते थंड होऊ द्या, यानंतर त्या त्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांची चमक वाढते.

कडुलिंबाचे पाणी

केसांमधील खाज आणि कोंडा कमी करण्यासाठी कडुलिंब हा एक चांगला पर्याय आहे. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फँगल गुणधर्म असतात, जे स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यासाठी, कडुलिंबाची पाने पाण्यात चांगले उकळा. पाणी थंड पूणपणे थंड होऊ द्या. यानंतर या पाण्याने केस धुवा. यामुळे स्कॅल्पला थंडावा मिळतो आणि घामामुळे येणारी दुर्गंधी कमी होते. तसेच, नियमित वापरामुळे केस निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते.

तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यातील पोषक तत्वे केसांचे पोषण करण्यास मदत करतात, ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. तांदळाच्या पाण्यामुळे स्कॅल्पल मॉइश्चराइज्ड होतो. ज्यामुळे केसांतील कोरडेपणा आणि खाज कमी होण्यास मदत होते. या पाण्याने केस धुतल्याने ते सॉफ्ट आणि शाइनी देखील होतात. यासाठी तांदूळ पाण्यात उकळा किंवा रात्रभर भिजवा. यानंतर ते पाणी वेगळे काढून घ्या आणि स्वच्छ केस धुवा.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Mango: आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावे? जाणून घ्या यामागचे कारण

Web Title: Summer hair care tips dandruff itchy scalp neem ritha rice water remedies marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • hair care tips
  • hair care tips in marathi
  • lifestyle news in marathi
  • summer care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर
1

Hair Care Tips: किचनमधील ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच बनवा घरगुती हेअर डाय, कमीत कमी खर्चात पांढरे केस होतील काळेभोर

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
2

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…
3

Cerebral palsy in Adults: प्रौढांमधील सेरेब्रल पाल्सीबाबतचे ‘हे’ 4 गैरसमज; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ते…

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे
4

Hair Fall Reasons: भारतीय तरुणांमध्ये केस गळतीची समस्या का वाढत आहे? Hair Fall वाढण्यामागे ‘ही’ आहेत कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.