Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिकलेल्या आंब्यापासून बनवा चविष्ट लाडू, फक्त 3 साहित्यांची गरज लागेल; शेफ कुणाल यांनी शेअर केली रेसिपी

Mango Ladoo Recipe : आंब्याच्या हंगामात अनोखी रेसिपी शोधत असाल तर आंब्याच्या लाडवांची रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करायला हवी. हे लाडू फार सहज आणि झटपट तयार होतात आणि यासाठी फक्त तीन साहित्यांची आवश्यकता भासते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 03:10 PM
पिकलेल्या आंब्यापासून बनवा चविष्ट लाडू, फक्त 3 साहित्यांची गरज लागेल; शेफ कुणाल यांनी शेअर केली रेसिपी

पिकलेल्या आंब्यापासून बनवा चविष्ट लाडू, फक्त 3 साहित्यांची गरज लागेल; शेफ कुणाल यांनी शेअर केली रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • आंब्याचा सीजन आला आहे.
  • आंब्यापासून तुम्ही गोड लाडू तयार करु शकता.
  • शेफ कुणाल कपूरने आंब्याच्या लाडवांची रेसिपी शेअर केली आहे.
उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीजन. याकाळात उन्हाने वातावरण फार तापते पण आंब्याचे आगमन मनाला एक वेगळेच सुख देऊन जाते. आंब्याला फळांचा राजा म्हटलं जातं. तुम्ही यापासून आमरस, आम्रखंड, मँगो ज्यूस, आईस्क्रिम असे अनेक पदार्थ बनवू शकता. पण तुम्ही कधी आंब्याचे लाडू खाल्ले आहेत का? होय, तुम्ही आंब्यापासून चवदार असे गोड लाडू तयार करु शकता. याकाळात जर घरी काही गोडाचं बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदा जरुर ट्राय करा.

सणसमारंभासाठी खास : सद्गुरुंनी सांगितली कच्च्या नारळापासून खीर कशी बनवायची, नोट करा रेसिपी

नारळ आणि आंब्यापासून तयार होणाऱ्या या आंब्याच्या लाडवांची रेसिपी शेफ कुणाल कपूर यांनी शेअर केली आहे. मुख्य म्हणजे हे बनवण्यासाठी फार वेळ आणि साहित्याची गरज भासत नाही. किमान साहित्यापासून तुम्ही घरच्या घरीच हे चवदार लाडू तयार करु शकता. नारळात चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय यात खनिजे आणि व्हिटॅमिन सीचा देखील चांगला स्त्रोत आढळतो ज्यामुळे आरोग्यासाठीही या लाडवांचे सेवन फायद्याचे ठरते. चला तर मग आंबा आणि नारळापासून तयार केल्या जाणाऱ्या या लाडवांची चविष्ट रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • १/२ पिकलेल्या आंब्याचा गर
  • १/२ कप कंडेन्स्ड मिल्क
  • २ कप किसलेला खोबरे
3 पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम, कडक उन्हापासून मिळेल आराम

कृती

  • आंब्याचे हे लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम पिकलेल्या आंब्याचे बारीक तुकडे करुन घ्या.
  • आंब्याचे हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका आणि यांची प्यूरी तयार करा.
  • लक्षात ठेवा तुम्हाला यात पाणी अजिबात घालायचे नाही आहे.
  • आंब्याचा गर कंडेन्स्ड मिल्कमध्ये मिसळा आणि मग यात सुक्या खोबऱ्याचा किस घालून एकजीव करा.
  • आता गॅसवर एक कढई ठेवून यात हे मिश्रण घाला आणि मंद आचेवर शिजवत ठेवा.
  • मिश्रण घट्ट होईपर्यंत आणि यातील ओलावा कमी होईपर्यंत तुम्हाला ते शिजवायचे आहे.
  • आता एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढा आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • तयार मिश्रणाचे लहान लहान गोळे करुन लाडू वळून घ्या.
  • तुम्ही या मिश्रणाला प्लेटमध्ये पसरवून याची छानशी बर्फी देखील तयार करु शकता.
  • वरुन सुक्या खोबऱ्याचा किस लावून लाडवांना चांगलं सजवा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
 

Web Title: Summer recipe how to make mango ladoo recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • Ladoo
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.