Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे,वेळीच व्हा सावध

जगभरातील रुग्णांची वाढती संख्या पाहता कॅन्सर हा आजार चिंतेचा विषय असल्याचे बोलले जात आहे. या धोकादायक आजारांचे निदान झाल्यानंतर वेळीच औषध उपचार घेतले नाहीतर रुग्णांनाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. शरीरातील कोणत्याही भागात कॅन्सर होण्याची भीती असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सर झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया ब्लड कॅन्सरची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 17, 2024 | 12:18 PM
ब्लड कॅन्सरची लक्षणे

ब्लड कॅन्सरची लक्षणे

Follow Us
Follow Us:

जगभरात कॅन्सरच्या रुग्णांची वाढ झाली आहे. या आजाराने त्रस्त असलेले रुग्ण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातात. कँसर हा एक गंभीर आजार आहे. जगभरातील रुग्णांची वाढती संख्या पाहत हा एक चिंतेचा विषय असल्याचे बोलले जात आहे. या धोकादायक आजारांचे निदान झाल्यानंतर वेळीच औषध उपचार घेतले नाहीतर रुग्णांनाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष देऊन योग्य ते औषध उपचार घेणे आवश्यक आहे. शरीरातील कोणत्याही भागात कॅन्सर होण्याची भीती असते.कॅन्सरचे 200 पेक्षा जास्त वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील सगळ्यात गंभीर कॅन्सर म्हणजे ब्लड कॅन्सर.

ब्लड कॅन्सर झाल्यानंतर रक्त आणि अस्थिमज्जावर परिणाम होण्यास सुरुवात होते. क्तपेशींच्या डीएनएमधील बदल आणि उत्परिवर्तनांमुळे ब्लड कॅन्सर होण्याचा धोका असतो. जगभरात ब्लड कॅन्सरच्या तीन प्रकारचे रुग्ण आहेत. रक्ताचा कर्करोग, लिम्फोमा आणि मायलोमा. त्यामुळे या आजाराची लक्षणे ओळखणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

ब्लड कॅन्सरची लक्षणे:

श्वास लागणे आणि थकवा:

सतत थकवा किंवा श्वास घेण्यास सुरुवात होते. . लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे, शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. अशक्तपणा आणि थकवा आल्यामुळे त्वचा पिवळी दिसू लागते.

हे देखील वाचा: डायबिटीसच्या रुग्णांनी काय खावं?

त्वचेवर पुरळ:

ब्लड कॅन्सर झाल्यानंतर त्वचेवर कोठेही लाल पुरळ, जखम होणे इत्यादी समस्या दिसून येतात. प्लेटलेट्सचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्वचेवर जखमा होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातून अनावश्यक रक्तस्त्राव होतो.

ताप आणि संसर्ग:

शरीरामध्ये पांढऱ्या आणि लाल पेशींची कमतरता निर्माण झाल्यानंतर ताप किंवा कोणताही संसर्ग होण्याची शक्यता असते. रक्त पेशी कमी झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन जाते.

सूज येणे:

लिम्फ नोड्समध्ये कर्करोगाच्या पेशींचा असामान्यपणे विकसित होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे शरीरातील कोणत्याही भागात सूज येते. मान, बगल किंवा मांडीचा सांधा यांसारख्या भागात सूज आल्यानंतर अनेक वेदना होतात.

हे देखील वाचा: अंबाडीच्या बिया खाल्ल्याने फायद्यांऐवजी ‘या’ लोकांच्या आरोग्याचे होऊ शकते नुकसान

रात्री घाम येणे आणि वजन कमी होणे:

शरीरामध्ये कॅन्सरच्या पेशी निर्माण झाल्यानंतर हळूहळू वजन कमी होण्यास सुरुवात होते. तसेच रात्रीच्या वेळी घाम येतो. कॅन्सरच्या कॅटाबॉलिक स्वरूपामुळे भूक कमी होऊन वजन कमी होते.

 

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Symptoms of blood cancer health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 10:51 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
1

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
2

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
3

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
4

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.