Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कीटकजन्य आजाराविषयी घ्या दक्षता! जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती

२५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त 'हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे' अशी यंदाची जागतिक हिवताप दिनाची संकल्पना आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढतात, त्यामुळे शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 24, 2026 | 01:41 PM
कीटकजन्य आजाराविषयी घ्या दक्षता! जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती

कीटकजन्य आजाराविषयी घ्या दक्षता! जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; जागतिक हिवताप दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती

Follow Us
Follow Us:

हिवताप दुरीकरण धोरणानुसार दरवर्षी विविध उपक्रमाचे आयोजन करून जून महिना हा कीटनाशक आजार हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येतो. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. हिवतापाविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिरोध उपाययोजनेच्या अंमलबजावणीमध्ये जनतेचा सक्रिय सहभाग प्राप्त करणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकवर्षी विविध उपक्रमांद्वारे संपूर्ण जून महिन्यात एक दिवस एक कार्यक्रम याप्रमाणे हिवताप प्रतिरोध महिना पारेषण काळापूर्वी साजरा करण्यात येतो. विविध उपक्रमाद्वारे जनतेपर्यंत माहिती पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.(फोटो सौजन्य – istock)

Health Update: मुंबईत टीएव्हीआर प्रक्रियांमध्ये २५% वाढ! विकसित आणि तंत्रज्ञान-आधारित कार्डियाक केअर इको सिस्टीमपैकी एक

उपक्रमांतर्गत हिवताप कार्यालयाच्यावतीने हिवताप सदृष्य गावाची विविध पद्धतीने तपासणी करून तेथील डासअळी नष्ट करण्यासाठी विविध साधनांचा वापर केला जात आहे. २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिनानिमित्त ‘हिवताप दुरीकरणासाठी कटिबद्ध आता हे शक्य आहे, आता हे केलेच पाहिजे’ अशी यंदाची जागतिक हिवताप दिनाची संकल्पना आहे.

हिवतापाच्या डासाची उत्पत्ती साचलेल्या स्वच्छ पाण्यात होते. अॅनाफेलिस डासाच्या मादीच्या दंशातून लाळेद्वारे जंतू संसर्ग होते व हिवतापाचे जंतु मानवाच्या शरिरात सोडले जातात. अनियमित ताप येणे, थंडी वाज न ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, अशी हिवतापाची लक्षणे आहे. ही लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत विनामूल्य रक्ताची तपासणी करण्यात येऊन निदानानंतर हिवताप दूषित आढळल्यास, हिवतापाच्या प्रकारानुसार मोफत समूळ उपचार करण्यात येतो.

पावसाळ्यात सर्दी खोकला टाळण्यासाठी आहारात अजिबात करू नका ‘या’ पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पोटाच्या गंभीर समस्या

आपल्या घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवा

हिवतापावर प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, परिसरात पाणी साचू देऊ नये, खड्डे बुजवावे, साचलेली गटारी वाहती करावी, छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकन लावावे, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, घरात कीटकनाशक मच्छरदाणीचा वापर करावा, जमिनीवरील टाक्या, डासोत्पत्ती स्थाने यामध्ये गप्पी माश्यांचा वापर करावा, संडासच्या व्हेट पाइपला जाळी किवा पातळ कापड बांधावा व ताप आल्यास आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत रक्त नमुना तपासून घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. नलिनी विखे यांनी केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कीटकजन्य आजार म्हणजे काय?

    Ans: डास, कीटक किंवा इतर वाहकांमुळे पसरणाऱ्या आजारांना कीटकजन्य आजार म्हणतात. यामध्ये मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा समावेश होतो.

  • Que: मलेरियाची सामान्य लक्षणे कोणती?

    Ans: ताप येणे, थंडी वाजणे, घाम येणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: कीटकजन्य आजारांपासून बचाव कसा करावा?

    Ans: घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, डासांपासून बचावासाठी जाळी किंवा रिपेलेंटचा वापर करावा आणि स्वच्छता राखावी.

Web Title: Take precautions against vector borne diseases district collectors appeal public awareness drive ahead of world malaria day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • Monsoon Alert
  • viral infection

संबंधित बातम्या

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत
1

Alu Kand Benefit: अळूचे कंद खाण्याचे फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित! जाणून घ्या योग्य सेवनाची पद्धत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
3

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.