Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुरुमं घालविण्यासाठी Tamannaah Bhatia वापरते स्वतःची थुंकी, तज्ज्ञांनी सांगितले तथ्य

बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या त्वचेवरील हट्टी मुरुमांपासून सुटका होण्यासाठी तिच्या थुंकी वापरते. पण हा उपाय खरोखरच त्वचेसाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञांनी यावर आपले मत मांडले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 11, 2025 | 04:49 PM
तमन्ना भाटिया मुरूमांवर लावते स्वतःची थुंकी, हे योग्य आहे का? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

तमन्ना भाटिया मुरूमांवर लावते स्वतःची थुंकी, हे योग्य आहे का? (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • मुरूमं घालविण्यासाठी घरगुती उपाय 
  • तमन्ना भाटिया मुरूमांवर लावते स्वतःची थुंकी 
  • थुंकी लावणे कितपत योग्य? तज्ज्ञांचे मत 

प्रत्येक महिलेला चमकदार आणि डागविरहीत त्वचा हवी असते. पण चेहऱ्यावरील मुरुमं आणि मुरुमांची समस्या फक्त आपल्यालाच भेडसावते असे नाही. बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील या समस्या भेडसावतात आणि अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री असणारी तमन्ना भाटियालाही मुरुमांचा त्रास होतो. अशा परिस्थितीत तमन्ना तिच्या चेहऱ्यावरील डाग काढून टाकण्यासाठी तिच्या थुंकी वापरते. 

Pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत, बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया म्हणाली की मुरुमं घालविण्यासाठी ती सकाळी उठते आणि ब्रश करण्यापूर्वी तिच्या चेहऱ्यावर थुंकी चेहऱ्याला लावते. तिचा असा विश्वास आहे की यामुळे मुरुमांची समस्या दूर होते. आता या उपायात किती तथ्य आहे ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

हा उपाय खरोखर काम करतो का?

तमन्ना भाटिया मुरुमं काढून टाकण्यासाठी थुंकी वापरत असल्याचे सांगते, परंतु तज्ज्ञ असा कोणताही उपाय वापरण्याची शिफारस करत नाहीत. नवी दिल्लीतील इन्फ्लुएंझ क्लिनिकच्या एमडी आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. गीतिका श्रीवास्तव यांच्या मते, लाळेमध्ये लायसोझाइमसारखे एंजाइम असतात, ज्याचा सौम्य अँटीबॅक्टेरियल प्रभाव असू शकतो, परंतु त्यात तोंडी बॅक्टेरिया किंवा जंतूदेखील असू शकतात. लाळेमध्ये असे बॅक्टेरिया असतात जे त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, लाळेतील एंजाइम त्वचेला कोरडे करू शकतात.

नोएडा येथील स्किनबर्ग लेसर हेअर अँड स्किन क्लिनिकच्या संस्थापक आणि त्वचा तज्ज्ञ डॉ. शिवांगी सिंग म्हणतात की, लाळ लावल्याने मुरुमे दूर होतात हा समज एक मिथक आहे! मुरुमांवर लाळ कधीही लावू नये. कारण ती सुरक्षित किंवा प्रभावी नाही. चेहऱ्यावर लाळ लावण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत आपण या लेखातून जाणून घेऊया.

बॅक्टेरियाचा धोका

डॉ. शिवांगी यांच्या मते, लाळेमध्ये अनेक बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव असतात (स्ट्रेप्टोकोकस आणि नेइसेरिया प्रजातींसह) जे तोंडात निरुपद्रवी असतात, परंतु जर ते क्रॅक किंवा सूजलेल्या त्वचेवर, जसे की मुरुमांच्या जखमांवर लावले तर ते त्वचेच्या संसर्गास कारणीभूत ठरू शकते. जरी लाळेमध्ये एंजाइम (जसे की लायसोझाइम) असतात जे तोंडातील बॅक्टेरिया तोडू शकतात, परंतु ते त्वचेवरील मुरुम निर्माण करणारे बॅक्टेरिया (क्युटिबॅक्टेरियम अ‍ॅक्नेस) मारण्यासाठी पुरेसे शक्तिशाली नसतात.

मुरूम आणि पिंपल्सने भरलेली त्वचा उठावदार करण्यासाठी विटामिन ई कँप्सूलचा ‘या’ पद्धतीने करा वापर, महागड्या क्रीम पडतील फिक्या

मुरुमं वाढवू शकतात

बॅक्टेरिया आणि लाळेतून होणारी जळजळ प्रत्यक्षात मुरुमांच्या ठिकाणी लालसरपणा, सूज किंवा पू तयार होण्यास वाढवू शकते. त्याऐवजी तुम्ही बेंझॉयल पेरोक्साइड, सॅलिसिलिक अ‍ॅसिड किंवा रेटिनॉइड्स असलेले स्थानिक उपचार वापरू शकता.

अनेक समस्या निर्माण करतात

चेहऱ्यावर लाळ वापरल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. संवेदनशील किंवा मुरुम-प्रवण त्वचेवर याचा वापर केल्याने जळजळ होऊ शकते. मुरुमे सहसा बंद छिद्रे, जास्त तेल आणि बॅक्टेरियामुळे होतात आणि त्यासाठी योग्य त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. मुरूमं झाल्यावर चेहरा तर खराब होतोच पण तो पुन्हा पहिल्यासारखा करताना अत्यंत त्रास होतो हे लक्षात घ्या. 

चेहऱ्यावर मुरूम आणि पिंपल्स आले आहेत? मग करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

Web Title: Tamannaah bhatia uses her spit in the morning to remove pimples how effective this remedy for acne know from the experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • how to get rid of pimples
  • Tamannaah Bhatia

संबंधित बातम्या

महावस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणी साडीवर शोभून दिसतील ‘या’ डिझाईनचे सुंदर ब्लाऊज, दिसाल इतरांपेक्षा स्टायलिश
1

महावस्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणी साडीवर शोभून दिसतील ‘या’ डिझाईनचे सुंदर ब्लाऊज, दिसाल इतरांपेक्षा स्टायलिश

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर
2

खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये करा सोन्याची खरेदी! ‘हे’ दागिने पाडतील सौंदर्यात भर

सण आलाय गौरी गणपतीचा, मंगळसूत्राचे आकर्षक वाटी पॅटर्न आणतील सणाला खास लुक
3

सण आलाय गौरी गणपतीचा, मंगळसूत्राचे आकर्षक वाटी पॅटर्न आणतील सणाला खास लुक

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार
4

डोळ्यांखाली वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ उपाय करून मिळवा आराम, त्वचा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.