Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 रुपयाही खर्च होणार नाही, चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर… फक्त बाल्कनीतील या पानांचा वापर करा

Home Remedies : चेहऱ्यावर पिंपल्स येणे सामान्य गोष्ट आहे पण जेव्हा याचे डाग चेहऱ्यावरून जाता जात नाहीत तेव्हा खरी समस्या उद्भवते. योगगुरूंनी चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय शेअर केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 04, 2026 | 08:15 PM
1 रुपयाही खर्च होणार नाही, चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर... फक्त बाल्कनीतील या पानांचा वापर करा

1 रुपयाही खर्च होणार नाही, चेहऱ्यावरील सर्व डाग होतील दूर... फक्त बाल्कनीतील या पानांचा वापर करा

Follow Us
Follow Us:
  • प्रदूषण, धूळ, बदलते वातावरण, चुकीच्या सवयी आणि रासायनिक उत्पादनांचा जास्त वापर यामुळे मुरुमांची समस्या वाढते.
  • रासायनिक प्रोडक्ट्स त्वचेला नुकसान करून लालसरपणा, सूज आणि फोड वाढवू शकतात
  • याउलट चेहऱ्यावर घरगुती उपाय अधिक सुरक्षित ठरतात.
चुकीच्या सवयी, बदलते वातावरण, प्रदुषण आणि अशी कारणे चेहऱ्याला खराब करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. तसं पाहायला गेल तर चेहऱ्यावर मुरुम, पिंपल्स येणे सामान्य गोष्ट आहे आणि याचे कोणतेही एकच असे कारण नाही तर यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. कधीकधी ते आपल्या निष्काळजीपणामुळेही घडून येऊ शकते. पण अधिकतरवेळी ते नैसर्गिक कारणांमुळे घडते जसे की, प्रदूषित हवा, धूळ आणि घाण. रासायनिक घटकांचा जास्त वापर हे देखील यासाठी कारणीभूत ठरु शकते. ही तर झाली मुरुमे होण्याची कारणे आता त्यांना त्वचेवरुन दूर करण्यासाठी नक्की काय करायला हवं ते जाणून घेऊया. आज आपण या लेखात मुरुमे दूर करण्यासाठी कोणत्या घरगुती उपायंची मदत होऊ शकते ते जाणून घेणार आहोत.

कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा

महागड्या उत्पादनांचा वापर

वर नमूद केल्या प्रमाणे अनेकजण आपल्या चेहऱ्याला सुंदर बनवण्यासाठी रासायनिक प्रोडक्टसचा वापर करतात खरं पण ते प्रत्येकवेळी आपल्या त्वचेसाठी योग्य असतील असे नाही. बाजारातील रासायनिक प्रोडक्ट्स अनेकदा त्वचेवर वाईट परिणाम करतात ज्यामुळे त्वचेच्या समस्या आणखी वाढू लागतात. यामुळे फोड येणे , लालसरपणा आणि सूज येणे यांसारख्या समस्यांना आमंत्रण मिळते. नैसर्गिक असल्याचा दावा केल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्येही बऱ्याचदा काही असे घटक मिसळलेले असतात जे आपल्या त्वचेला हानी पोहचवतात. अशावेळी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही घरगुती उपायांची अधिक मदत घ्या. यात कोणतेही रसायन नसल्याने चेहऱ्यावर याचा वाईट परिणाम होत नाही.

चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो! चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर,पिंपल्स होतील कायमचे नष्ट

उत्पादनांऐवजी काय करावे?

योगगुरु कैलाश बिश्नोई यांनी स्पष्ट केलं की, चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी आपण तुळशीच्या पानांचा वापर करु शकतो. त्यांच्या मते आरोग्याच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या घरबसल्याच दूर करता येऊ शकतात. आजकाल जवळजवळ सर्वांच्याच घरी तुळशीची रोपे पाहायला मिळतात. अन्यथा आपल्या शेजाऱ्यांच्या घरी तर तुम्हाला नक्कीच हे रोप मिळून जाईल. तुळशीचे पाने फक्त त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही अनेक पटींनी फायदेशीर ठरतात. याच्या मदतीने त्वचेवरील समस्या दूर करायचे असल्यास प्रथम तुळशीची पाने मिक्सरमध्ये फिरवून याचा रस तयार करा. पाने पूर्णपणे पिळून रस काढा. तयार रस दररोज रात्री त्वचेवरील मुरुमांवर लावा आणि सकाळी चेहरा धुवा. याच्या मदतीने चेहरा हळूहळू साफ होईल. तुम्ही तुळशीच्या पानांचा रस बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून रोज एक ते दोन बर्फ देखील मुरुमांवर चोळू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Use basil leaves to get rid of pimples naturally lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • how to get rid of pimples
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार
1

Hibiscus Flower Powder: केस कोरडे आणि निस्तेज झालेत? जास्वंद पावडरचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील चमकदार

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव
2

दिवसाला ६० सिगारेटची सवय! नाना पाटेकरांनी असे सोडले स्मोकिंगचे व्यसन; स्वतःच सांगितला होता ‘तो’ अनुभव

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!
3

Lifestyle News: रात्री झोपण्याआधी मिठावर पाय का घासतात? नेमकं कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट
4

जागतिक मानसिक आरोग्य दिन: मानसिक शांततेसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ५ ठिकाणे! निसर्गाच्या सान्निध्यात करा मायंड रिसेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.