चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येणे ही फक्त सौंदर्याची समस्या नसून शरीरातील काही बदलांचे संकेत असू शकतात. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो, पण यामागे वेगवेगळी कारणे दडलेली असू शकतात.
पिंपल्सची समस्या अनेकांना त्रासदायक ठरते आणि त्यासाठी महागड्या क्रीम्सवर खर्च केला जातो. मात्र काही सोपे घरगुती उपाय नियमित केल्यास अगदी कमी खर्चातही त्वचा स्वच्छ आणि नितळ ठेवता येऊ शकते.
Home Remedies : चेहऱ्यावर पिंपल्स येणे सामान्य गोष्ट आहे पण जेव्हा याचे डाग चेहऱ्यावरून जाता जात नाहीत तेव्हा खरी समस्या उद्भवते. योगगुरूंनी चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय…
बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या त्वचेवरील हट्टी मुरुमांपासून सुटका होण्यासाठी तिच्या थुंकी वापरते. पण हा उपाय खरोखरच त्वचेसाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञांनी यावर आपले मत मांडले आहे
हस्तमैथुन केल्याने चेहऱ्यावर मुरुमे होतात याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. जास्त प्रमाणात सीबम उत्पादन हे त्वचेच्या या समस्येचे मुख्य कारण आहे. चला तर मग जाणून घेऊया, हस्तमैथुनामुळे मुरुमे होतात का?
खाण्यापिण्याच्या सवयी, हार्मोनल असंतुलन, कमी पाणी पिणे इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर आणि त्वचेवर लगेच दिसून येतो. शरीरात होणारे बदल सगळ्यात आधी त्वचेवर दिसून येतात. यामुळे पिंपल्स येणे, मुरूम येणे,…
सफरचंद हे आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी फळ आहे हे आपण सर्वेच जाणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, सफरचंदाच्या सालीसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी तितक्याच गुणकारी आहे. चला जाणून घेऊया, या विशेष लेखामधून.