Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात चेहरा सतत तेलकट होतो? जाणून घ्या चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये महिला चेहरा सतत स्वच्छ करत असतात. मात्र असे केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चेहरा किती वेळा स्वच्छ धुवावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2025 | 10:37 AM
जाणून घ्या चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

जाणून घ्या चेहरा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

Follow Us
Close
Follow Us:

राज्यभरात सगळीकडे उन्हाचा कडाका वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे आरोग्यासह त्वचेचे देखील नुकसान होते. या दिवसांमध्ये उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असताना चेहरा तेलकट आणि चिकट होऊन जातो. सतत येणाऱ्या घामामुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे उन्हाळा सुरु झाल्यानंतर योग्य ते स्किन केअर रुटीन फॉलो करून त्वचेची जास्त काळजी घ्यावी. उन्हात बाहेर जाताना स्कर्फ आणि सनस्क्रीन लावणे अतिशय महत्वाचे आहे. अन्यथा त्वचा काळवंडलेली दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी महिला सतत काहींना काही प्रयत्न करत असतात. मात्र तरीसुद्धा त्वचा तेलकट आणि चिकटच दिसते.(फोटो सौजन्य – iStock)

होळी खेळून चेहऱ्यावर राहिलेला रंग काढून टाकण्यासाठी ‘या’ पद्धतीने घरीच बनवा मॅजिकल फेसपॅक, रंग होईल गायब

धावपळीच्या जीवनशैलीतून वेळ काढत त्वचा आणि केसांची योग्य काळजी घ्यावी. चेहरा तेलकट किंवा चिकट झाल्यानंतर तो योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे पिंपल्स, मुरूम किंवा त्वचेसंबंधित इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे फेशवॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची कशी काळजी घ्यावी? दिवसभरातून चेहरा किती वेळा स्वच्छ करावा? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो केल्यास त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल.

चेहरा धुवण्याची योग्य वेळ:

त्वचेची काळजी घेताना महिला दिवसभरातून चार किंवा पाच वेळा चेहरा फेसवॉशचा वापर करून स्वच्छ करतात. मात्र सतत फेसवॉश वापरल्यामुळे त्वचेमधील ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्यानंतर कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा येत नाही. त्यामुळे दिवसभरात दोन वेळाच फेसवॉशचा वापर करून चेहरा स्वच्छ करावा. चेहरा सकाळी आणि रात्रीच्या वेळा स्वच्छ करावा. यामुळे त्वचेवर साचून राहिलेली धूळ, माती निघून त्वचा स्वच्छ होते.

तेलकट आणि मुरुमानी भरलेली त्वचा किती वेळा स्वच्छ करावी:

तेलकट, पिंपल्स आणि मुरुमानी भरलेली त्वचा दिवसभरातून दोनदाच स्वच्छ पाण्याने धुवावी. यामुळे त्वचेवरील धूळ, माती निघून जाण्यास मदत होईल. दिवसभरातून दोन चेहरा धुतल्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि मुरूम कमी होतात. याशिवाय तुम्ही उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घामामुळे कंटाळा असाल तर दिवसभरातून तीन किंवा चार वेळा त्वचा स्वच्छ करावी.

त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली आहे? मग रोजच्या आहारात करा ‘या’ विटामिन सी युक्त भाज्यांचे सेवन, चेहरा होईल मुलायम

कोरडी आणि संवेदनशील त्वचा:

कोरड्या त्वचेमध्ये नैसर्गिक ओलावा अतिशय कमी असतो. त्यामुळे दिवसभरातून त्वचा दोनदा न धुवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करू शकता आणि रात्रीच्या वेळी फेसवॉश वापरून चेहरा स्वच्छ करून घ्या. यामुळे त्वचेमधील घाण, धूळ, माती कमी होईल आणि पिंपल्स किंवा ऍक्ने येणार नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: The correct way to cleanse the face home remedies for glowing skin summer skin care tips glowing skin remedies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • glowing face
  • Skin Care
  • summer care tips

संबंधित बातम्या

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
1

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी
2

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.