Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षानुवर्षे पोटात साचलेली घाण लगेच शरीराबाहेर पडेल; बाबा रामदेव यांनी सांगितल्या 5 जादुई ट्रिक्स

सतत बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतोय? पोट साफ होत नसल्याने संपूर्ण दिवस खराब जातोय? मग आता टेन्शन सोडा आणि बाबा रामदेव यांनी सांगितलेल्या या नैसर्गिक उपायांचा वापर करा. 

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 11, 2025 | 09:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

आजकालचे धावपळीचे जीवन, चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अनियमित झोप आपल्या शरीरावर वाईट परिणाम करत असते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात आणि यातीलच एक समस्या म्हणजे पोट साफ न होणे… अनेकजण या समस्येने ग्रासलेले असून हे एक बद्धकोष्ठतेचे लक्षण आहे. ही समस्या सामान्य वाटत असली तरी याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. यामुळे आपला रोजचा दिनक्रम देखील बिघडतो. यावर उपाय म्हणून बाजारात अनेक औषध उपलब्ध आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही घरीच या समस्येपासून सुटका मिळवू शकता. योगगुरू बाबा रामदेव यांनी नैसर्गिकरीत्या पोट साफ करण्यासाठीच्या काही प्रभावी टिप्स सांगितल्या आहेत ज्यांचा वापर करुन तुम्ही या रोजच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

उन्हाळामुळे त्वचा काळी झाली आहे? काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी केळीच्या सालीचा वापर करून ‘या’ पद्धतीमध्ये बनवा फेसपॅक

डिटॉक्स ड्रिंकचा आधार घ्या

पचन सुधारण्यासाठी शरीरात पाण्याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे. दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिण्याबरोबरच तुम्ही नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक्ससुद्धा घेऊ शकता. उदा. अननस डिटॉक्स वॉटर, सफरचंद सायडर व्हिनेगर वॉटर, काकडीचा रस किंवा फळांचे अर्कयुक्त पाणी. हे पेय शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यात उपयुक्त ठरतात.

आहारात बद्दल बद्दल करा

बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी हलकं, कमी तेलकट अन्न खाणं महत्त्वाचं आहे. हिरव्या भाज्या, विशेषतः पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर खा. पेरू आणि सफरचंदसारखी फळं पचनास मदत करतात. जंक फूडपासून शक्य तितकं दूर राहा आणि भरपूर पाणी प्या.

सकाळचं रुटीन सुधारवा

बाबा रामदेव सांगतात की, सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं आणि त्यानंतर थोडा वेळ चालणं हे पोट स्वच्छ होण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करा, यामुळे पचनक्रिया उत्तम राहते. एकाचवेळी मोठं जेवण घेण्याऐवजी दिवसभर थोडं-थोडं खाणं उत्तम ठरेल.

अन्न नीट चावून खा

बाबा रामदेव यांच्यानुसार, अनेक लोक अन्न चावत न देता पटकन गिळतात, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. हेच बद्धकोष्ठतेचं मुख्य कारण आहे. म्हणून प्रत्येक घास नीट चावून आणि शांतपणे खाणे महत्त्वाचे आहे.

कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत, चव चाखून घरातील सगळेच करतील गोड कौतुक

हिरव्या भाज्यांचा समावेश करा

हिरव्या भाज्यांमध्ये फायबर आणि इतर पोषक घटक भरपूर असतात, जे बद्धकोष्ठतेपासून संरक्षण देतात. पालक, पालेभाज्या, भोपळा, गाजर, सलगम, टोमॅटो आणि केळी यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करा.

Web Title: The dirt accumulated in the stomach for years will immediately be thrown out of the body

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 07:26 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना
1

तुमचा क्रशसुद्धा तुमच्यावर प्रेम करतो का? ‘या’ ५ खास संकेतांवरून ओळखा त्यांच्या मनातील भावना

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष
2

Infertility Cause: लग्नानंतर गर्भधारणा होत नाही? 5 महत्त्वाची कारणं, करू नका दुर्लक्ष

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास
3

Blood Group Diabetes: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला डायबिटीसचा धोका अधिक, काय सांगतो अभ्यास

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
4

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.