कडक उन्हाळ्यात घरी बनवा थंडगार कालाखट्टा सरबत
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कालाखट्टा आईस्क्रीम, सरबत इत्यादी अनेक पदार्थ खाण्यास खूप जास्त आवडतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभळं उपलब्ध असतात. जांभूळ खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. याशिवाय जांभळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होऊन जातो. जांभूळ खाल्ल्यानंतर काळी होणारी जीभ पाहून सगळ्यांचं खूप जास्त आनंद होतो. चवीला तुरट असलेली जांभळं सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जांभळाचा वापर करून कालाखट्टा सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले कालाखट्टा सरबत चवीला अतिशय सुंदर लागेल. जाणून घ्या कालाखट्टा सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
चिकन लव्हर्ससाठी खास; घरी बनवा स्पाइसी आणि टेस्टी Chicken Shawarma