Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किडनीला आतून स्वछ करतील हे 5 सुपरफूड, आजपासूनच करा आहारात समावेश; भविष्यात कधीही होणार नाही कोणताही त्रास

Superfood To Make Kidney Healthy : जीवनशैलीतील बदलांमुळे किडनीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. अशात आपल्या आहारात काही सुपरफुड्सचा समावेश करून किडनीचे आरोग्य सुधारले जाऊ शकते.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 16, 2025 | 08:15 PM
किडनीला आतून स्वछ करतील हे 5 सुपरफूड, आजपासूनच करा आहारात समावेश; भविष्यात कधीही होणार नाही कोणताही त्रास

किडनीला आतून स्वछ करतील हे 5 सुपरफूड, आजपासूनच करा आहारात समावेश; भविष्यात कधीही होणार नाही कोणताही त्रास

Follow Us
Close
Follow Us:

इतर अवयवांप्रमाणेच किडनी देखील आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील टाकाऊ आणि विषारी पदार्थ शरीरबाहेर टाकण्याचे काम किडनी करत असते. शरीरातील रक्त शुद्ध करण्यासाठीही याची मदत होते. किडनीचे आरोग्य बिघडल्यास अनेक समस्या निर्माण होतात ज्यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. किडनीला आतून स्वच्छ कसं करावं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचेच उत्तर तुम्हाला आजच्या या लेखात मिळणार आहे.

संधिवाताशी संबंधित गैरसमज आजच दूर करा, संबंधित लक्षणं जाणून घ्या

निरोगी आरोग्यासाठी किडनीचे स्वच्छ राहणे फार आवश्यक आहे. तथापि, आजकाल, लोकांच्या बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे किडनीचा आजार वाढत चालला आहे. किडनीच्या समस्या कधीकधी गंभीर समस्या निर्माण करु शकतात, त्याकडे दुर्लक्ष केल्याने दीर्घकालीन किडनीचा आजार (CKD) होऊ शकतो. म्हणूनच, तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. आम्ही सांगत असलेल्या पाच पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही किडनीला विषमुक्त करु शकता आणि यातील सर्व घाण शरीराबाहेर पाडू शकता. चला तर मग हे नक्की कोणते पदार्थ आहेत ते जाणून घेऊयात.

लिंबू

स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणाऱ्या लिंबाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास याचे आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. याचा वापर फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर किडनीतील विषारी घटक बाहेर काढण्यासही होतो. लिंबूमध्ये असलेले सायट्रिक ॲसिड किडनी स्टोनचा धोका टाळण्यास मदत करतात.

काकडी

काकडी आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याची आहे, ते आपल्या सर्वांना ठाऊक आहेच. सामान्यात: सॅलडमध्ये वापरल्या जाणाऱ्या काकडीच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत होते. किडनीच्या समस्या असणाऱ्यांसाठी याचे सेवन अधिक फायद्याचे ठरते, कारण यात पोटॅशियमचे प्रमाण कमी असते. यामुळे जळजळ कमी होते.

लसूण

भाजी, डाळ, पराठा अशा सर्वच पदार्थांमध्ये वापरला जाणारा लसूण फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर तुमच्या आरोग्याचीही काळजी घेतो. लसूणमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी संयुगे भरपूर असतात जे किडनीच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळीपासून वाचवतात. लसूण किडनीतील एंजाइम सक्रिय करते जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

हळद

शतकानुशतकांपासून एका औषधाप्रमाणे काम करणारी हळद भारतीयांच्या स्वयंपाकघरातील एक अविभाज्य भाग आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे एक मजबूत अँटिऑक्सिडेंट आणि दाहक-विरोधी संयुग असते जे किडनीला विषारी पदार्थ, संसर्ग आणि जुनाट आजारांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करते.

लोखंडासारखी शरीरातील 206 हाडे होतील मजबूत, फक्त या पदार्थांचे सेवन करा; हाडांमधील कॅल्शियम वाढेल दुपटीने

टरबूज

तुम्हाला जर तुमची किडनी निरोगी ठेवायची असेल तर उन्हाळ्यात तुम्ही आपल्या आहारात टरबूजचा समावेश करु शकता. हे एक सीजनल फ्रुट आहे, जे उन्हाळ्यातच उपलब्ध होते. टरबूज शरीराला हायड्रेट ठेवते आणि नैसर्गिक मूत्रवर्धक म्हणूनही काम करते. याचे किडनी स्टोनचा धोका कमी करते आणि किडनीचे आरोग्या सुधारण्यास मदत करते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These 5 superfoods will help to cleanse the kidney lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • Kidney Health Tips

संबंधित बातम्या

World Spine Day: गर्भधारणेदरम्यान, प्रसुतीनंतर आणि प्रौढांमधील मणक्याच्या समस्यांमध्ये ६०% नी वाढ
1

World Spine Day: गर्भधारणेदरम्यान, प्रसुतीनंतर आणि प्रौढांमधील मणक्याच्या समस्यांमध्ये ६०% नी वाढ

संधिवाताशी संबंधित गैरसमज आजच दूर करा, संबंधित लक्षणं जाणून घ्या
2

संधिवाताशी संबंधित गैरसमज आजच दूर करा, संबंधित लक्षणं जाणून घ्या

लोखंडासारखी शरीरातील 206 हाडे होतील मजबूत, फक्त या पदार्थांचे सेवन करा; हाडांमधील कॅल्शियम वाढेल दुपटीने
3

लोखंडासारखी शरीरातील 206 हाडे होतील मजबूत, फक्त या पदार्थांचे सेवन करा; हाडांमधील कॅल्शियम वाढेल दुपटीने

Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ‘ भोपळ्याचं सूप’; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश
4

Recipe : चवदार, गरमा गरम, वजन कमी करण्यासही मदत करेल ‘ भोपळ्याचं सूप’; हिवाळ्यात आहारात जरूर करा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.