Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चारचौघात बोलायला घाबरताय? Social Anxiety दूर करण्यासाठी ‘हे’ आहेत प्रभावी मार्ग

Social Anxiety Tips : तुम्हालाही सोशल ॲन्झायटी आहे का? तरुणांमध्ये हा आजार दिवसेंदिवस वाढत चालला असून यात व्यक्तीला चारचौघात आत्मविश्वासाने बोलता येत नाही. याला दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2025 | 03:40 PM
चारचौघात बोलायला घाबरताय? Social Anxiety दूर करण्यासाठी 'हे' आहेत प्रभावी मार्ग

चारचौघात बोलायला घाबरताय? Social Anxiety दूर करण्यासाठी 'हे' आहेत प्रभावी मार्ग

Follow Us
Close
Follow Us:
  • सोशल ॲन्झायटी ज्याला सामाजिक भीती असे म्हटले जाते
  • हात थरथरणे, चारचौघात बोलता न येणे ही याची लक्षणे आहेत
  • तुम्हालाही यातून बाहेर पडायचे असेल तर काही टिप्स फॉलो करा
तज्ज्ञांच्या मते, चिंता ही तणावावर शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. काही अनिश्चित गोष्टीबद्दल भीती वाटणे, है सामान्य आहे, पण जेव्हा ही भावना सतत राहते आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणते, तेव्हा ती गंभीर बनते. याबाबत संकेत ओळखा. खूप वेगाने विचार येणे, हृदयाचे ठोके वाढणे, एकाग्र न होणे ही लक्षणं आहेत. सतत चिंता वाटत असेल आणि आयुष्यावर परिणाम करत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी, समुपदेशन किवा आवश्यकतेनुसार औषधोपचार है उपचार प्रभावी ठस्तात, आता काही शहरांतील मानसिक आरोग्य केंद्रे ऑनलाइन सल्लाही देतात.

केवळ 2 रूपयाच्या खर्चात पोटाच्या गॅस-बद्धकोष्ठतेची समस्या होईल छुमंतर, बाबा कैलाशचा देशी ‘जुगाड’ वापरून पहाच

स्वीकारा आणि समजून घ्या

चिंतेवर मात करण्याचे पहिले भा पाऊल म्हणजे ती मान्य करणे, ती लपवण्याऐवजी स्वतःला, हो, चिंता आहे आणि ते ठीक आहे, ज असे सांगणे महत्त्वाचे. स्वीकारल्याने भीती कमी होते आणि मन हलके होते.

श्वसन आणि ध्यान

दीर्घ श्वसनाचे सोपे व्यायाम चिंता कमी करण्यास मदत करतात. खोल श्वास घेतल्याने शरीर शांत होते. ध्यान आणि माइंडफुलनेस तंत्र आज जगभर लोकप्रिय आहेत. मोबाइल ॲप्स किंवा ऑनलाइन क्लासेसमुळे हे शिकणे सोपे झाले आहे.

संतुलित जीवनशैली

चांगला आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. रोजच्या जीवनात या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमची जीवनशैली सुधारू शकता.

आहार

पोषणयुक्त आहार घ्यावा. यात तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करू शकता. फळे, भाज्या आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ मेंदूसाठी चांगले. कॅफिन आणि साखरेचे जास्त सेवन.

व्यायाम

रोज व्यायाम, योगासने करा. यामुळे सोशल एन्जाइटी दूर करण्यास मदत मिळेल. रोज ३० ते ४५ मिनिटे चालल्याने शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात.

झोप

दररोज किमान सात तासांची चांगली झोप चिंता कमी करण्यास मदत करते. दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. झोपण्याआधी मोबाइल, टिव्ही यापासून दूर राहावे.

Revenge Quitting: रागाच्या सणकीत नोकरी सोडण्याचा ट्रेंड, काय आहे धक्कादायक तोटे; करिअरचे वाजतील तीनतेरा

डिजिटल ताण टाळा

सध्याच्या डिजिटल जगात मोबाईलचा वापर फार वाढला आहे. यामुळे मनावर अतिरिक्त ताण येऊ लागतो. वेळेची नियोजन करा आणि मर्यादित प्रमाणात मोबाईलचा वापर करा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These are effective ways to overcome social anxiety lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

केवळ 2 रूपयाच्या खर्चात पोटाच्या गॅस-बद्धकोष्ठतेची समस्या होईल छुमंतर, बाबा कैलाशचा देशी ‘जुगाड’ वापरून पहाच
1

केवळ 2 रूपयाच्या खर्चात पोटाच्या गॅस-बद्धकोष्ठतेची समस्या होईल छुमंतर, बाबा कैलाशचा देशी ‘जुगाड’ वापरून पहाच

Revenge Quitting: रागाच्या सणकीत नोकरी सोडण्याचा ट्रेंड, काय आहे धक्कादायक तोटे; करिअरचे वाजतील तीनतेरा
2

Revenge Quitting: रागाच्या सणकीत नोकरी सोडण्याचा ट्रेंड, काय आहे धक्कादायक तोटे; करिअरचे वाजतील तीनतेरा

30 दिवस दारू न पिण्याने काय होते? Alcohol सोडल्यानंतर शरीरात नक्की काय बदल होतात, तज्ज्ञांनी केला खुलासा
3

30 दिवस दारू न पिण्याने काय होते? Alcohol सोडल्यानंतर शरीरात नक्की काय बदल होतात, तज्ज्ञांनी केला खुलासा

Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा
4

Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.