Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात ‘हे’ बदल, वेळीच लक्ष देऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला

मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शिवाय पायांमध्ये अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. पायांमध्ये दिसू लागणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 16, 2024 | 10:50 AM
मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल

मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात 'हे' बदल

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात सगळीकडे मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत. मधुमेह हा गंभीर आजार झाल्यानंतर अनेक पथ्य पाळावे लागतात. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते, ज्यामुळे मधुमेह होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागल्यानंतर शरीरसंबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. मधुमेह शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य न पाळल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात अतिगोड किंवा तिखट मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तणाव, चिंता, कमकुवत रोगप्रतिकारशक्ती, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी आजारांचा धोका वाढतो आणि आरोग्य बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत.चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा

मधुमेहाची लक्षणे:

  • सतत तहान लागणं
  • थकवा
  • तोंड सुक पडणं
  • हाता-पायात मुंग्या येणं
  • सतत लघवीला जाणं
  • धुसरं दिसणं
  • जखम लवकर बरी न होणं

मधुमेह झाल्यानंतर पायांमध्ये दिसून येतात हे बदल:

पायांना जखम होणे:

मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर आरोग्य बिघडू लागते. शिवाय आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. मधुमेहाच्या रुग्णांना पायांवर किंवा इतर ठिकाणी जखम झाल्यास ती लवकर बरी होत नाही. पायाला किंवा इतर ठिकाणी झालेल्या जखमा लवकर बऱ्या होत नाही. शिवाय पायाला झालेली जखम चिघळण्याची शक्यता असते.

पायांचा रंग बदलून जाणे:

मधुमेह झाल्यानंतर हळूहळू पायांचा रंग बदलून जातो. रक्तप्रवाहात अडथळा येणं, फंगल इन्फेक्शन, ऍथलीटच्या पायाला लागणं इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे पायांमधील रंग बदलू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.

हातापायांना मुंग्या येणे:

मधुमेह झाल्यानंतर हातापायांना मुंग्या येऊ लागतात. शिवाय थकवा आणिअशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे योग्य वेळी लक्षण ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.

लाइफस्टाईलच्या बातमीसाठी इथे क्लिक करा

मधुमेह झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये:

मधुमेहाची समस्या उद्भवल्यानंतर आहारात अतिगोड, मैदा किंवा तेलकट तिखट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. कोल्डड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा बंद डब्यात असलेल्या फळांच्या रसाचे सेवन करू नये. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे क्तातील ग्लुकोजचा स्तर झपाट्याने वाढू लागतो आणि आरोग्य बिघडते.मिठाई, खीर, आइसक्रीम,शेक इत्यादी पदार्थांचे रोजच्या आहारात कमीत कमी सेवन करावे. अतिप्रमाणात गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि आरोग्य बिघडू लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: These changes are seen in the feet after diabetes symptoms of diabetes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 10:50 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी
1

ऑटिझम मुलं ‘स्पेशल’ व ‘नॉर्मल’च्या कात्रीत! समाज स्वीकारात नसल्यामुळे पालकांमध्ये नाराजी

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे
2

World Autism Awareness Day: ऑटिझम म्हणजे काय? लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या गंभीर आजाराची लक्षणे

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे
3

शरीरात कायमच थकवा- अशक्तपणा जाणवतो? शरीरसंबंधित असू शकतात ‘या’ गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या लक्षणे

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका
4

उन्हाळ्यात शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित उद्भवतील गंभीर समस्या, श्वसनाच्या आजारांचा वाढेल धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.