Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या ‘या’ पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

दैनंदिन आहारात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे अ‍ॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी आणि योग्य पदार्थांसोबत खाल्ल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 08:29 AM
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'या' पदार्थांमुळे वाढतो पित्ताचा त्रास, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

Follow Us
Follow Us:

कोणत्या पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते?
पित्त वाढवणारे पदार्थ कोणते?
आलं खाण्याची योग्य पद्धत?

दैनंदिन आहारात सतत वेगवेगळे पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. कधी तिखट तर आंबटगोड पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. आहारात खाल्ल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाचा शरीरावर थेट परिणाम होतो. त्यामुळे काहीवेळा आवडीचे पदार्थ बेताने खाणे आवश्यक आहे. काहींना रोजच्या आहारात सतत तिखट, जंक फूड, तेलकट पदार्थ खाण्याची खूप जास्त आवड असते. पण चुकीच्या पदार्थ तिखट तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे पित्ताचा त्रास होतो, तोंडाला फोड येणे, ऍसिडिटी, जळजळ, डोकेदुखी इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात. याशिवाय ज्यांच्या शरीरात कायमच पित्त दोषाची समस्या उद्भवते, त्यांनी आहारात तिखट आणि तेलकट पदार्थ बेताने खावेत. आज आम्ही तुम्हाला आवडीने खाल्लेल्या कोणत्या पदार्थांमुळे शरीरात उष्णता वाढते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

नसांमध्ये चिकटून राहिलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी नियमित खा ‘हे’ पदार्थ, विराट कोहलीच्या डाएटिशियनने दिलेला उपाय

आवडीने खाल्ले जाणारे ‘हे’ पदार्थ शरीरात उष्णता वाढवतात:

पपई:

गोड चवीची पपई खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. पपई पाहिल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. यामध्ये उष्णता जास्त असते.शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे बऱ्याचदा मासिक पाळी सुद्धा लवकर येते. त्यामुळे जास्त प्रमाणात पपईचे सेवन करणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. अतिप्रमाणात किंवा रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्यास शरीरात पित्त वाढते. नैसर्गिक गोडवा असलेली पपई त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे पपई योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खावी. याशिवाय ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे, अशांनी पपईचे सेवन अजिबात करू नये. यामुळे आरोग्य बिघडू शकते.

शेंगदाणे:

शेंगदाणे शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानले जातात. पण या पदार्थामध्ये पित्त वाढवण्याची क्षमता असते. अतिप्रमाणात किंवा पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास वाढून ऍसिडिटी होईल. त्यामुळे शेंगदाणे कच्चे किंवा भाजल्यानंतर त्याच्या पुढील टोक काढून खावे. कारण या भागात जास्त प्रमाणात पित्त असते. पित्ताचा त्रास वाढल्यानंतर ऍसिडिटी किंवा मळमळ, उलट्या होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शेंगदाणे शिजवून खावेत.

पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते? जाणून घ्या वारंवार लघवीला होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय

आलं:

स्वयंपाक घरात आल्याचा खूप जास्त वापर केला जातो. आलं खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते, खाल्ले पचन होत पण आल्यात खूप जास्त उष्णता असते. आल्याचे सेवन करणे शरीरासाठी जितके चांगले आहे, तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे आलं खाताना अतिशय कमी प्रमाणात खावे. आल्यासोबत गूळ किंवा मध किंवा ताक घेतल्यास त्याचे दाहक परिणाम कमी होतात आणि आरोग्य सुधारते. किसून घेतलेलं आलं खाताना त्यात मीठ टाकावे. यामुळे ऍसिडिटी वाढत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणते अन्न संयोजन पचनासाठी हानिकारक आहे?

    Ans: दूध आणि फळे एकत्र खाणे, दही आणि मासे किंवा मांस यांचे सेवन.

  • Que: चुकीचे अन्न खाल्ल्यास काय होते?

    Ans: पोटात सूज , गॅस, आणि अपचनासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

  • Que: योग्य पचनासाठी काय टाळावे?

    Ans: भरपूर प्रथिने आणि कर्बोदके एकाच वेळी खाणे टाळावे.

Web Title: These foods that are eaten with love increase the problem of pitta know the right way to eat these foods

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:29 AM

Topics:  

  • acidity
  • Food Safety
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
1

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Health Care Tips: झोपेतून उठल्यानंतर हातापायांमध्ये सुन्नपणा जाणवतो? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त
3

Hemoglobin वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे आहारात आवर्जून करा सेवन, रक्त वाढवण्यासोबतच शरीर राहील कायमच तंदुरुस्त

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
4

Belching: सतत ढेकर येतात? शरीर देतंय ‘हा’ इशारा; दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.