• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • These Monsoon Try Tasty Garlic Maggie At Home Recipe In Marathi

पावसाच्या वातावरणात मॅगी नूडल्सची मजाच न्यारी! यंदा घरी बनवून पहा चवीने भरपूर Garlic Maggie

Maggie Recipe: मॅगी सर्वांचं जीव की प्राण! अशात पावसाच्या थंड वातावरणात तुम्ही घरी गार्लिक मॅगी बनवून खाऊ शकता. सध्या मॅगीला जरा झणझणीत ट्विस्ट द्या आणि याच्या झणझणीत चवीची मजा लुटा.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 10, 2025 | 10:03 AM
पावसाच्या वातावरणात मॅगी नूडल्सची मजाच न्यारी! यंदा घरी बनवून पहा चवीने भरपूर Garlic Maggie

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मॅगी हे भारतात मिळणारे एक इन्स्टंट नूडल आहे, याच्या चवीने भारतीयांनाच काय तर जगभरातील लोकांना वेड लावले आहे. पावसाळ्यात तर गरमा गरम मॅगी खाण्याची मजाच फार वेगळी असते. घरात काही बनवायला नसले किंवा झटपट स्नॅक्ससाठी काही खायचे असेल की सर्वांना दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगी नूडल्सची आठवण येऊ लागते.

संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese

झटपट तयार होणाऱ्या या मागील तुम्ही एक मजेदार ट्विस्ट देऊन याची चव आणखीन वाढवू शकता. आह आम्ही तुमच्यासाठी गार्लिक मॅगीची एक चवदार रेसिपी घेऊन आलो आहोत जी तुम्ही एकदा चाखाल तर याच्या प्रेमातच पडाल. लसूणाचा खमंग सुवास, थोडं मसालेदार आणि थोडं झणझणीत अशी ही मॅगी खवय्यांच्या आवडीची आहे. ही रेसिपी सध्या सोशल मीडियावर देखील ट्रेंड होत अशात एकदा तरी ही रेसिपी ट्राय करणं तर बनतच. चला तर मग पाहूया ही झटपट गार्लिक मॅगी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती नोट करूयात.

साहित्य

  • मॅगी नूडल्स – 1 पाकिट
  • मॅगी चव मसाला – 1 पाकिट
  • बारीक चिरलेला लसूण – 7-8 पाकळ्या
  • कांदा – 1 मध्यम, बारीक चिरून
  • टोमॅटो – 1 मध्यम, बारीक चिरून (ऐच्छिक)
  • हिरव्या मिरच्या – 1-2, बारीक चिरलेल्या
  • तूप किंवा तेल – 1-2 टेबलस्पून
  • पाणी – 1 ते 1.5 कप
  • चवीनुसार मीठ
  • हिंग (ऐच्छिक)
  • हळद – चिमूटभर
  • लसूण – ३ ते ४ पाकळ्या
सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी

कृती

  • गार्लिक मॅगी तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका कढईत तेल गरम करा आणि त्यात बारीक चिरलेला लसूण घाला. तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवा.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून मध्यम आचेवर परतवा. कांदा पारदर्शक होईपर्यंत शिजवा.
  • टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतवा. त्यात थोडीशी हळद आणि हिंग घालून मिक्स करा. ही स्टेप ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असल्यास तुम्ही हे स्किप करू शकता.
  • आता त्यात 1 ते 1.5 कप पाणी घालून उकळा. उकळताना मॅगी मसाला आणि थोडं मीठ घाला.
  • पाणी उकळल्यानंतर मॅगी नूडल्स तोडून घाला. नीट मिक्स करून झाकण ठेवून 2-3 मिनिटे मध्यम आचेवर शिजवा.
  • मॅगी शिजल्यावर एकदा नीट ढवळा. वरून थोडं बटर किंवा कांदापात घालून सर्व्ह करा.
  • अधिक चवदारपणासाठी थोडा चीज किंवा चिली फ्लेक्स घालू शकता.
  • झणझणीत गार्लिक मॅगी तयार आहे, गरमागरम सर्व्ह करा आणि याच्या झणझणीत चवीची मजा लुटा

Web Title: These monsoon try tasty garlic maggie at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2025 | 10:03 AM

Topics:  

  • marathi recipe
  • noodles recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार
1

तुम्ही कधी कुकरमध्ये ‘मटर पनीर’ बनवलं आहे का? घाईगडबडीच्या वेळी परफेक्ट पर्याय; चवीलाही लागतं मजेदार

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या
2

नॉनव्हेज लव्हर्ससाठी खास; तुम्ही कधी चिकन विंदालू खाल्लं आहे का? रेसिपी जाणून घ्या

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’
3

Recipe : सण-समारंभाची वाढवेल शान; घरी बनवा पौष्टिकतेने भरलेला ‘बदामाचा शिरा’

चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा ‘फिश टिक्का’, स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश
4

चिकन नाही यंदाच्या विकेंडला घरी बनवा ‘फिश टिक्का’, स्मोकी आणि मसालेदार चव कुटुंबाला करेल खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
February Monthly Horoscope 2026: फेब्रुवारीचा महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

February Monthly Horoscope 2026: फेब्रुवारीचा महिना सर्व राशींच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Feb 01, 2026 | 10:00 AM
Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय

Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय

Feb 01, 2026 | 09:57 AM
Body Art Day 2026: ‘जेव्हा ह्युमन बॉडीच बनते कॅनव्हास!’ आज जगभरात साजरा केला जातोय शरीरावरील कलेचा जागतिक उत्सव

Body Art Day 2026: ‘जेव्हा ह्युमन बॉडीच बनते कॅनव्हास!’ आज जगभरात साजरा केला जातोय शरीरावरील कलेचा जागतिक उत्सव

Feb 01, 2026 | 09:56 AM
Budget 2026: सीतारमण यांच्या 5 निर्णयाने बदलू शकते मध्यमवर्गीयांचे नशीब, सर्वांचे लक्ष ‘या’ गोष्टीवर

Budget 2026: सीतारमण यांच्या 5 निर्णयाने बदलू शकते मध्यमवर्गीयांचे नशीब, सर्वांचे लक्ष ‘या’ गोष्टीवर

Feb 01, 2026 | 09:56 AM
Union Budget 2026: टॅरिफ, कमकुवत रुपया आणि जागतिक दबाव.. लागणार का बजेटची कसोटी?

Union Budget 2026: टॅरिफ, कमकुवत रुपया आणि जागतिक दबाव.. लागणार का बजेटची कसोटी?

Feb 01, 2026 | 09:55 AM
चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील गायब! एक चमचा तुपाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल तेजस्वी

चेहऱ्यावरील सुरकुत्या कायमच्या होतील गायब! एक चमचा तुपाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल तेजस्वी

Feb 01, 2026 | 09:55 AM
Delhi Crime: दिल्ली हादरली! सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

Delhi Crime: दिल्ली हादरली! सहा वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार; तीन अल्पवयीन आरोपी ताब्यात

Feb 01, 2026 | 09:48 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Chiplun : “मतदार कोसुंब मतदारसंघातील घराणेशाही मोडीत काढतील” -प्रमोद अधटराव

Jan 31, 2026 | 08:14 PM
Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Mumbai News : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 07:58 PM
Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Sunetra Pawar DCM : महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ! जाणून घेऊयात सुनेत्रा पवारांचा आतापर्यंतचा प्रवास

Jan 31, 2026 | 06:07 PM
Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Ajit Pawar Death : “अपघाताचं राजकारण नको , घटनेची सखोल चौकशी होईल” – गिरीश महाजन

Jan 31, 2026 | 05:48 PM
अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

अजित पवारांनी महायुतीच्या आमदारांनाच समोर बसऊन सुनावले, मेघना बोर्डीकरांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Jan 31, 2026 | 04:36 PM
MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

MUMBAI : आ. सना मलिक विधिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार

Jan 31, 2026 | 03:29 PM
MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

MUMBAI : राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Jan 31, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.