(फोटो सौजन्य: Pinterest)
अनेकांना संध्याकाळ झाली की काही ना काही चविष्ट खाण्याची इच्छा होऊ लागते. अशावेळी तेच तेच जेवण नाही तर काहीतरी वेगळं आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक चविष्ट आणि सर्वांच्या तोंडाला पाणी आणणारी रेसिपी घेऊन आलो आहोत. आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे मॅक अँड चीजची एक जबरदस्त रेसिपी! चीजने भरलेली ही रेसिपी तुमच्या संध्याकाळची मजा आणखीनच द्विगुणित करेल.
सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी
मॅक अँड चीज एक अमेरिकन डिश आहे जी जगभर फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला फास्ट फूड खायला फार आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्या आवडीची ठरणार आहे. खासकरून मुलांना आणि चीजप्रेमींसाठी ही रेसिपी म्हणजे पर्वणीच! मॅकरोनी पास्ता आणि चीज यांच्या अफलातून संगमामुळे तयार होणारी ही डिश खूपच क्रीमी, मऊसर आणि चवदार असते. ही डिश आपण संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लंचमध्ये पटकन तयार करू शकतो. चला लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती