(फोटो सौजन्य: istock)
थालिपीठ हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता किंवा जेवणाचा प्रकार आहे. पण जर तुम्ही यामध्ये थोडा वेगळेपणा आणायचा विचार करत असाल, तर ‘दुधाचे थालिपीठ’ हे एक आरोग्यदायी व खास पर्याय आहे. दुधीमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन वजन नियंत्रित करण्यास आणि पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
नाश्त्यात तेलकट, तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पिस्ता शेक
अनेकांना दुधीची भाजी खायला आवडत नाही अशात तुम्ही याचे खमंग आणि चवदार असे थालीपीठ तयार करू शकता. हे थालिपीठ दुधामध्ये पीठ भिजवून तयार केले जाते, त्यामुळे याची चव मऊसूत, गोडसर आणि खवय्यांना विशेष भावणारी असते. विशेषतः लहान मुलांना हे थालिपीठ खूप आवडते. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती
दुधी खाण्याचे काय फायदे आहेत?
दुधी वजन कमी करण्यास आणि पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतो. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम व लोह मुबलक प्रमाणात असतं.
दुधी भोपळाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात?
दुधीला इंग्रजीमध्ये Bottle Gourd म्हटले जाते