Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओठांवर वारंवार फोड येतात? ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच घ्या उपचार

ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे. जाणून घ्या ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 09, 2025 | 08:37 AM
ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us
Follow Us:

कॅन्सर सारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. याशिवाय शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू लागतात. जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर शहारे येतात. शरीरातील कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. २०० पेक्षा जास्त कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. कॅन्सर होण्यामागे अनेक कारण आहेत. चुकीचा आहार, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, व्यायामाची कमतरता इत्यादी गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे चुकीची जीवनशैली फॉलो न करता शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)

खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये वाढू लागतात वेदना, हार्ट अटॅकने होईल मृत्यू

तोंडाच्या कॅन्सरचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील प्रामुख्याने उद्भवणारा कॅन्सर म्हणजे ओठांचा कॅन्सर. ओठांचे आरोग्य बिघडल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा ओठांचे आरोग्य बिघडू शकते. ओठांचा कॅन्सर ओठांच्या खालील बाजूला होण्याची शक्यता असते. या आजाराची लागण झाल्यानंतर ओठांमध्ये कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात, ज्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र अनेक लोक या आजाराकडे दुर्लक्ष करतात.

ओठांचा कॅन्सर होण्यामागे अनेक गोष्टी जबाबदार आहेत. धूम्रपान, तंबाखू चघळणे, मद्यपान आणि सूर्याची अतिनील किरणे, सूर्य किरणांच्या जास्त संपर्कात आल्यामुळे ओठांचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. मात्र शरीरात सुरुवातीला दिसणाऱ्या लक्षणांमध्ये दुर्लक्ष केल्यामुळे ही गंभीर समस्या उद्भवू लागते. आज आम्ही तुम्हाला ओठांचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

ओठांच्या कॅन्सरची लक्षणे:

  • ओठांवर वारंवार फोड किंवा जखम होणे
  • ओठांच्या त्वचेवर लाल किंवा पांढरे डाग दिसणे
  • गाठ येऊन ओठांवर सूज येणे
  • बोलताना किंवा कोणताही पदार्थ खाताना अडथळे निर्माण होणे
    ओठांच्या आजूबाजूला सुन्न होऊन मुंग्या आल्यासारख्या वाटणे
  • ओठांचा रंग बदलून ओठ जाड झाल्यासारखे वाटू लागणे.
४४ कोटींपेक्षा अधिक भारतीय २०५० पर्यंत होतील लठ्ठ! अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, पंतप्रधानानी व्यक्त केली चिंता

ओठांचा कर्करोग रोखण्याचे मार्ग:

ओठांचा कॅन्सर होऊ नये म्हणून सूर्याच्या अतिनील किरणांमध्ये जाणे टाळावे यामुळे ओठांच्या त्वचेक कोणतीही हानी पापोहचणर नाही. याशिवाय तंबाखू आणि मद्यपान अतिप्रमाणात केल्यामुळे ओठांचा कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन, लिप बाम आणि टोपी इत्यादी गोष्टी घालूनच बाहेर जावे. अन्यथा ओठांच्या आरोग्याचे नुकसान होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear in the body after lip cancer lips cancer symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • cancer
  • Cancer prevention
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
1

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे
2

World Heart Day:‘नॉर्मल’ रेंजच्या पलीकडे वैयक्तिक LDL-C ध्येय माहित असणे हृदयाच्या आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा
3

Gut Health: सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? आहारात केलेल्या ‘या’ बदलांमुळे अपचनाच्या समस्या होतील नाहीशा

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे
4

Soaked Black Chana: प्रोटीन आणि फायबरचा उत्तम स्रोत! रोज भिजवलेले काळे चणे खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.