Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका

पोटाला सूज आल्यानंतर सतत उलट्या, मळमळ, झपाट्याने वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 05:30 AM
पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका

पोटाला सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे, वेळीच उपचार करून टाळता येईल मोठा धोका

Follow Us
Follow Us:

पोटाला सूज कशामुळे येते?
आतड्यांना सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
सूज कमी करण्यासाठी उपाय?

निरोगी राहण्यासाठी शरीरातील सर्वच अवयव सक्रिय असणे फार महत्वाचे आहे. बऱ्याचदा आतड्यांमध्ये जमा झालेल्या घाणीचा संपूर्ण शरीरावर परिणाम दिसून येतो. शरीराला गंभीर आजाराचे लागण होण्यामागील मुख्य अवयव म्हणजे पोट. शरीराला जास्तीत जास्त आजारांची पोटामुळेच होते. त्यामुळे नेहमीच पोटाच्या आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. पोटामध्ये लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारच्या आतड्या असतात. त्यातील छोटी आतडी खाल्लेले अन्नपदार्थ पचन करते तर मोठी आतडी पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स संपूर्ण शरीराला पोहचवण्याचे काम करते. यासोबतच शरीरातील विषारी घटक एकत्र जमा करण्याचे काम मोठी आतडी करते. या दोन्ही आतड्या मिळवून पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. पण काही कारणांमुळे मोठ्या आतड्याना सूज येते. मोठ्या आतड्यांना आलेली सूज संपूर्ण शरीरासाठी धोक्याची ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांना सूज आल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता

पोट किंवा आतड्यांना सूज आल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

वारंवार पोटात गॅस तयार होणे
अपचनाच्या समस्या
पोट फुगणे किंवा ऍसिडिटीची समस्या
पोटात दुखणे किंवा मुरड मारल्यासारखे होणे
पुन्हा पुन्हा टॉयलेटला जाण्याची इच्छा
वजन कमी होणे
उलट्या झाल्यासारखे वाटणे

आतड्यांची सूज कशी कमी करावी:

दैनंदिन आहारात होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आहारात तिखट, तेलकट किंवा रस्त्यावरील उघडे पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पोटाला हानी पोहचते. दूषित पाणी किंवा अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे पोटातील आतड्यांना सूज येते आणि शरीरावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी नियमित एक ग्लासभर ताक किंवा वाटीभर दही खावे. आतड्यांमध्ये चांगले विषाणू वाढवण्यासाठी ताक किंवा दही खावे. यामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त गुणधर्म असतात.

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना कांदा आणि लसूणचा वापर केला जातो. या पदार्थांशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. कांदा लसूण आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतात. पोटात चांगले विषाणू वाढवण्यासाठी आणि हानिकारक विषाणू नष्ट करण्यासाठी कांदा लसूण खावी. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण पाकळी चावून खाल्ल्यास आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These serious symptoms appear in the body after stomach inflammation a big risk can be avoided by timely treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • gut health
  • intestines
  • stomach health

संबंधित बातम्या

तिखट- मसालेदार पदार्थ जास्त खाता? मग शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, वाढतील पचनाच्या समस्या
1

तिखट- मसालेदार पदार्थ जास्त खाता? मग शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम, वाढतील पचनाच्या समस्या

आतड्यांमधील घाण सरकन पडून जाईल बाहेर! सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन
2

आतड्यांमधील घाण सरकन पडून जाईल बाहेर! सकाळी उठल्यानंतर पोट स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम
3

भूक लागल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज का येतो? पचनसंस्थेतील ‘या’ बदलांचा शरीरावर दिसून येतो थेट परिणाम

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
4

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.