Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज

शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे आणि चुकीच्या आहारामुळे त्वचेवर सतत पिंपल्स, ऍक्ने येऊन त्वचेचे गंभीर नुकसान होते. त्वचा निस्तेज आणि कोरडी दिसू दिसू लागते. त्यामुळे जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 09:22 AM
चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज

चुकीच्या स्किन केअरमुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या 'या' बदलांमुळे चेहऱ्यावर येतात मोठे पिंपल्स आणि मुरूम, त्वचा होईल निस्तेज

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम आणि ऍक्ने येणे इत्यादी अतिशय सामान्य समस्या आहे. पण कार्यक्रमाच्या आधी किंवा लग्नसराईच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर येणारे पिंपल्स सगळ्यांचं नकोसे वाटत. पिंपल्स किंवा मुरूम आल्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होऊन जाते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. पिंपल्स किंवा मोठे फोड आल्यानंतर महिला वेगवेगळे स्किन केअर किंवा महागड्या ट्रीटमेंट करून त्वचेची खूप जास्त काळजी घेतात. पण शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. त्वचा वरून चमकदार आणि सुंदर करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेतली जाते. पण शरीरा अंतर्गत होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केले जाते. आज आम्ही तुम्हाला शरीरात होणाऱ्या कोणत्या बदलांमुळे त्वचेवर मोठे पिंपल्स आणि फोड येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन:

महिलांसह पुरुषांच्या शरीरात सुद्धा हार्मोनल बदल होत असतात. पण महिलांच्या शरीरावर त्याचा जास्त परिणाम दिसून येतो. चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येऊन त्वचेचे गंभीर नुकसान होते. याशिवाय टीनएज, मासिक पाळी, गर्भधारणा किंवा तणावावेळी हार्मोन्समध्ये सातत्याने बदल होतात. या बदलांकडे सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने त्वचा पूर्णपणे निस्तेज आणि पिंपल्सने भरून जाते. हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे त्वचेतील ऑइल ग्लँड जास्त अ‍ॅक्टिव होतात आणि चेहऱ्यावर जास्तीचे तेल तयार करतात.

बिघडलेली पचनक्रिया:

नियमित पोट व्यवस्थित स्वच्छ न होणे, बद्धकोष्ठता, गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा वाढल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे त्वचेवर पिंपल्स येण्यासोबतच अंगाला खाज येणे किंवा मोठे मोठे ऍक्ने येऊन त्वचा खराब होऊन जाते. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारणे फार आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस किंवा तूप मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल.

चुकीच्या अन्नपदार्थांचे सेवन:

जास्त तळलेले, भाजलेले पदार्थ, जंक फूड, गोड, डेअरी प्रॉडक्ट्स आणि जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात सूज वाढते. ब्लडमध्ये शुगर आणि इन्सुलिन वाढल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स काही केल्या लवकर कमी होत नाही. शरीराला पोषण आहार न मिळाल्यामुळे त्वचेच्या समस्या वाढून चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात.

एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय

थायरॉइडची समस्या:

पीसीओएस, थायरॉइडसारख्या समस्यांमुळे हार्मोन्समध्ये सतत बिघाड होत असतात. या बिघाडांमुळे हनुवटी, जबडा आणि गालांवर पुन्हा पुन्हा पिंपल्स येऊ त्वचा निस्तेज होऊन जाते. केमिकल्स असलेले प्रॉडक्ट्स, मेकअप किंवा पुन्हा पुन्हा फेस वॉश करणे इत्यादी कारणांमुळे चेहऱ्यावरील तेल आणि ओलावा नष्ट होऊन जातो. ज्याच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त कोरडी दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Large pimples and acne appear on the face due to improper skincare or these bodily changes leaving the skin looking dull

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:22 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • gut health
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय
3

Beauty Tips: साबण आणि बॉडी वॉशमध्ये नेमका काय आहे फरक? त्वचेच्या प्रकारानुसार जाणून घ्या योग्य पर्याय

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
4

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.