Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या पावसाळ्यात एकदा नक्की बनवून पहा साऊथ इंडियन स्टाईल फेसाळ Filter Cofee; एका घोटानेच सर्व थकवा होईल दूर

फिल्टर कॉफी, तिच्या अफलातून सुगंध व गोडसर चवेसह, दिवसाची सुरुवात आणखीनच मजेदार बनवते. दक्षिण भारतात काॅफीचा हा प्रकार फार लोकप्रिय आहे. यात तुम्हाला एक सुगंधित फेसाळयुक्त काॅफी दिली जाते, जी चवीला अप्रतिम लागते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 21, 2025 | 11:57 AM
यंदाच्या पावसाळ्यात एकदा नक्की बनवून पहा साऊथ इंडियन स्टाईल फेसाळ Filter Cofee; एका घोटानेच सर्व थकवा होईल दूर

यंदाच्या पावसाळ्यात एकदा नक्की बनवून पहा साऊथ इंडियन स्टाईल फेसाळ Filter Cofee; एका घोटानेच सर्व थकवा होईल दूर

Follow Us
Follow Us:

फिल्टर कॉफी ही दक्षिण भारतातील एक पारंपरिक आणि अत्यंत प्रसिद्ध गरम पेय आहे. ती खास कॉफी डेकोक्शन आणि गरम दुधाच्या मिश्रणाने तयार केली जाते. तिची चव इतर कोणत्याही इंस्टंट कॉफीपेक्षा वेगळी आणि अनेकपटीने अधिक सुगंधित आणि समृद्ध असते. सकाळच्या सुरुवातीला किंवा संध्याकाळच्या निवांत क्षणात फिल्टर कॉफी मन आणि शरीराला ताजेतवाने करते.

महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी उपाय जवसाची चटणी! हाडांच्या वेदना, बद्धकोष्ठता होईल कमी

तुम्ही काॅफी लव्हर्स असाल तर फिल्टर काॅफीची सुगंधित चव तुम्हाला खूप आवडेल. पावसाचे थंड वातावरण आणि गरमा गरम फिल्टर काॅफीचा घोट तुमचा सर्व थकवा दूर करेल. विकेंडच्या दिवशी थोडा स्वत:साठी वेळ काढून तुम्ही घरीच ही काॅफी तयार करु शकता. ही काॅफी तयार करण्याची पद्धत जरा हटके आहे. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • ४ टेबलस्पून साउथ इंडियन फिल्टर कॉफी पावडर
  • १/२ कप गरम पाणी
  • १ ते १.५ कप दूध
  • साखर चवीनुसार
  • साउथ इंडियन कॉफी फिल्टर (स्टेनलेस स्टील प्रकारचा)
संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट Malai Chaap Roll; चव अशी की सर्वच होतील खुश

कृती

  • यासाठी प्रथम साउथ इंडियन कॉफी फिल्टर घ्या आणि त्याच्या वरच्या भागात ४ टेबलस्पून फिल्टर कॉफी पावडर टाका.
  • आता त्यावर १/२ कप उकळत गरम पाणी ओता आणि झाकण ठेवा.
  • १५-२० मिनिटे कॉफीचे डेकोक्शन खाली जमा होईल.
  • एका भांड्यात दूध गरम करा आणि त्यात हवे असल्यास साखर घालून ढवळा.
  • काही लोक साखर नंतर कॉफीमध्येही घालतात, तेही चालेल.
  • एका स्टील कपमध्ये १/४ कप कॉफी डेकोक्शन घ्या.
  • त्यात ३/४ कप गरम दूध ओता.
  • यानंतर त्यात गरजेनुसार साखर घालून ढवळा.
  • पारंपरिक पद्धतीने स्टीलच्या दोन कपामध्ये सर्व्ह करा.
  • एका कपातून दुसऱ्या कपात काॅफी टाका आणि मग पुन्हा ही काॅफी पहिल्या कपात ओता, असे केल्याने काॅफी
  • छान फेसाळली जाते आणि त्याची चवही सुधारते
  • कॉफी पावडर चांगल्या प्रतीची वापरावी – पी साउंड्स, नरसुस, ब्रू फिल्टर कॉफी हे लोकप्रिय ब्रँड आहेत.
  • जास्त स्ट्रॉंग कॉफी हवी असल्यास डेकोक्शन अधिक घ्या आणि दूध कमी करा.

Web Title: This monsoon make south indian style filter cofee at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Drink
  • marathi recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.