फोटो सौजन्य: Pop's Kitchen)
मलाई चाप रोल ही एक लोकप्रिय उत्तर भारतीय स्ट्रीट फूड रेसिपी आहे, जी खास करून शाकाहारी लोकांसाठी खूपच रुचकर पर्याय ठरते. हा रोल सॉयाबीन चाप आणि मलाईपासून तयार केला जातो याची चव मस्त क्रीमी, मसालेदार आणि थोडीशी चाटसारखी असते. पार्टी, टिफिन किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी ही एक उत्तम डिश आहे.
सध्याकाळच्या नाश्त्याला कोणती चविष्ट आणि नवीन रेसिपी शोधत असाल तर ही डिश तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. कोणत्या खास प्रसंगी अथवा पार्टीजसाठीही तुम्ही हा चविष्ट पदार्थ बनवू शकता. मऊदार रोलमध्ये स्टफ्ड केलेला मलाईदार चाप चविला काय अप्रतिम लागतो. तुम्ही आजवर जर हा पदार्थ चाखला नसेल तर अजिबात वेळ घालवू नका आणि लगेचेच ही रेसिपी ट्राय करा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
मलाई चाप साठी:
रोलसाठी:
स्वादिष्ट आणि रिच मिठाई… घरीच Malai Roll कसा बनवायचा ते जाणून घ्या