Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाठी हा पदार्थ आहे संजीवनी, जाणून घ्या कोणता पदार्थ आहे

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 31, 2022 | 02:59 PM
बाळासाठी हा पदार्थ आहे संजीवनी, जाणून घ्या कोणता पदार्थ आहे
Follow Us
Close
Follow Us:
१ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भातावरची पेज अमृतापेक्षा कमी नाही. मुलांसाठी व्हिटॅमिन  बी, सी, ई आणि कार्बोहायड्रेट्सची कमतरता ही पेज दूर करते. एवढच नाही तर मुलांची पचनक्रिया मजबूत करण्यासोबतच भाताची पेज पोटाशी संबंधित अनेक आजार दूर करते. लहान मुलांना बद्धकोष्ठता आणि आतड्यांची सूज असे आजार लवकर बरे होतात.

तांदूळ पातळ केल्यावर त्यातून पांढरी पेज निघते जी तुम्हीही निरुपयोगी समजून फेकून दिली असेल! पण ही पेज मुलांसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? १ ते ३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी तांदळाची पेज अमृतापेक्षा कमी नाही. हीच पेज मुलांमधील जीवनसत्त्वे बी, सी, ई आणि कार्बोहायड्रेट्सची कमतरता दूर करते. एवढच नाही तर मुलांची पचनक्रिया मजबूत करण्यासोबतच पोटाशी संबंधित अनेक आजार दूर करते.

भातावरची पेज मुलांना खूप ऊर्जा देते. कारण तांदूळ उकळल्यावर त्यातील पोषक प्रथिने आणि खनिजे पाण्यात येतात. अशावेळी मुलं जेव्हा ही पेज पितात तेव्हा त्यांना पोषक तत्वांसह भरपूर ऊर्जा मिळते. हा पातळ द्रव मुलांना दिल्याने त्यांच्यातील कर्बोदके आणि अमिनो ॲसिडची कमतरता पूर्ण होते. त्यामुळे लहान मुलासाठी ती खूपच फायदेशीर आहे.

जेव्हा मुलं अन्न खायला लागतात तेव्हा त्याच्या शरीरात योग्य प्रमाणात पाणी मिळणे देखील आवश्यक आहे.  नाहीतर मुलं डिहायड्रेशनच्या कचाट्यात येतात. जर तुमच्या मुलानं पाणी पिण्यास नकार दिला तर तुम्ही त्याला तांदळाची पेज देऊ शकता. तांदळाची पेज मुलांच्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करते.

लहान मुलांना बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि जुलाब होणे हे सामान्य आहे. शरीरात पाण्याची कमतरता नसेल तर या आजारांपासून मुलांना वाचवता येतं. अशा परिस्थितीत तांदळाची पेज खूप फायदेशीर ठरते. अतिसार थांबवण्यासाठी हे खूप प्रभावी सिद्ध होते. जर तुम्हाला मुलामध्ये अतिसाराची सुरुवातीची लक्षणे दिसली तर तुम्ही मुलांना दूध देऊन गंभीर परिणामांपासून वाचवू शकता.

बाळांना तांदळाचे दूध देणे खूप सोपे आहे. भाताचा मढ किंवा खिमट करताना थोडे मीठ आणि तूप घालून थोडी उकळी देऊन तुम्ही पेज तयार करू शकता. आणि थंड झाल्यावर ती मुलांना दिले जाऊ शकते. त्यात अर्धा चमचा मीठ टाकल्यास त्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात.

 

Web Title: This substance for baby is sanjeevani know which substance it is nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2022 | 02:30 PM

Topics:  

  • Health News
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Andhra Pradesh Free Dental Health Camp: जीएसएल हॉस्पिटलतर्फे मोफत दंत तपासणी शिबिर
1

Andhra Pradesh Free Dental Health Camp: जीएसएल हॉस्पिटलतर्फे मोफत दंत तपासणी शिबिर

Air Pollution Special Insurance: श्वसन आजार झपाट्याने वाढताच विमा कंपन्यांचे मोठे पाऊल! विशेष हेल्थ इन्शुरन्स प्लॅन लॉन्च
2

Air Pollution Special Insurance: श्वसन आजार झपाट्याने वाढताच विमा कंपन्यांचे मोठे पाऊल! विशेष हेल्थ इन्शुरन्स प्लॅन लॉन्च

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारतमध्ये मोठा बदल! लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार
3

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारतमध्ये मोठा बदल! लाखो कुटुंबांना आता 5 लाख नाहीतर 10 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार

Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल ‘हे’ मोठे नुकसान
4

Laptop मांडीवर ठेवून तासनतास काम करताय? सावध व्हा; नाहीतर होईल ‘हे’ मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.