Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

गोंधळ आणि राडा ही अकोला महापालिकेची ओळख आजही कायम राहिली आहे. अकोला महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सभा आयोजित करण्यात आली होती.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 16, 2026 | 07:42 PM

Follow Us

गोंधळ आणि राडा ही अकोला महापालिकेची ओळख आजही कायम राहिली आहे. अकोला महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आज पहिली सभा आयोजित करण्यात आली होती. विषय समित्यांसह, स्थायी समितीच्या सदस्यांची निवड आज पार पडली. मात्र त्यानंतर अकोला शहरातील चार झोन च्या रचनेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले.. झोन मधील काही प्रभागाची रचना चुकीची करण्यात आल्याचा आरोप करीत काँग्रेसचे गटनेते जिशान हुसेन यांच्या सह वंचित, सेना ठाकरे गटाचे सदस्य आक्रमक झाले.. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. अखेर मतदान प्रक्रिया घेऊन झोन ची निर्मिती करण्यात आली मात्र त्यानंतर ही सभागृहात गोंधळ पहायला मिळाला.. सत्ताधाऱ्यांनी लगेच राष्ट्रगीत सुरू केल्याने गोंधळ निवळला.

Follow Us:

Web Title: Akola news a fight broke out between bjp and ubatha corporators over the issue of corruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • akola news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Akola News : अकोल्यात पावसाचा तडाखा; तेल्हाऱ्यात तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी, गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा
1

Akola News : अकोल्यात पावसाचा तडाखा; तेल्हाऱ्यात तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी, गुरुवारपर्यंत जोरदार पावसाचा इशारा

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.