Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केरळचा पारंपरिक पदार्थ: फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन, उन्हाळ्यात शरीराला होतील फायदे

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी केरळचा प्रसिद्ध पदार्थ पंकांजी बनवून खावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2026 | 10:05 AM
फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन

फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतू सगळ्यांचं खूप जास्त कंटाळवाणा वाटतो. कारण कडाक्याच्या उन्हात कुठेही बाहेर गेल्यानंतर आरोग्यासोबत त्वचेचे सुद्धा गंभीर नुकसान होते आणि चेहऱ्यावर टॅन वाढतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात उष्ण किंवा पचनास जड पदार्थाचे सेवन केल्यास शरीरात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात कायमच थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केरळमधील प्रसिद्ध पंकांजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली पंकांजी चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. पंकांजी हा केरळमधील प्रसिद्ध पदार्थ आहे. केरळच्या प्रत्येक घरात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते, पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये चांगल्या विषाणू वाढण्यास मदत होते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात कोणत्याही तिखट, तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी दह्यापासून बनवलेल्या पंकांजीचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

तंदूरशिवाय घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल अमृतसारी पनीर टिक्का, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील कौतुक

साहित्य:

  • वाटीभर शिजवलेला भात
  • दही
  • पाणी
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • चवीनुसार मीठ
हेल्दी पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट ब्रोकोली पराठा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पंकांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मातीचे भांडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. त्यानंतर त्यात शिजवलेला भात आणि दोन ते तीन ग्लास पाणी घालून भात पाण्यात व्यवस्थित मिक्स करावा.
  • भांड्यावर झाकण मारून रात्रभर भात पाण्यात भिजवून ठेवावा.
  • दुसऱ्या दिवशी भातामधील पाणी कमी होईल आणि आंबट वास येईल. भातावरील पाणी अजिबात फेकून देऊ नये.
  • त्यानंतर त्यात दही किंवा ताक घालून मिक्स करा. नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून चमच्याने मिक्स करा.
  • स्वच्छ हाताने भात आणि कांदा हाताने मॅश करून घ्या. चवीनुसार मीठ टाकून पंकांजी खाण्यासाठी सर्व्ह करा. तुमच्या
  • आवडीनुसार तुम्ही यात दह्यातील भाजलेली मिरची सुद्धा टाकू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली केरळ स्टाईल पंकांजी.

Web Title: Traditional dish of kerala eat pankanji in your diet instead of eating fast food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 10:05 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Kerala
  • Summer Food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
1

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
2

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
3

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
4

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.