Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

जगातील सर्वात आनंदी शहरांची नवी यादी जाहीर झाली असून त्यात भारतातील एका शहरानेही मानाचे स्थान मिळवले आहे. हजारो नागरिकांच्या अनुभवांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 08:07 AM
दिल्ली-मुंबई नाही... भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

दिल्ली-मुंबई नाही... भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

Follow Us
Follow Us:
  • जगभरातील हजारो लोकांच्या सहभागातून सर्वाधिक आनंदी शहरांची यादी तयार करण्यात आली.
  • विविध निकषांच्या आधारे शहरांचे मूल्यांकन करून क्रमवारी निश्चित करण्यात आली.
  • या प्रतिष्ठित यादीत भारतातील एका शहरालाही स्थान मिळाले आहे.
आयुष्यात आनंद कुणाला नको हवा असतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? जगभरात असे कोणते शहर आहेत ज्याला आनंददायी मानलं जातं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण अलिकडेच समोर आलेल्या एका रिपोर्टमध्ये जगातील सर्वात आनंददायीू शहरांची यादी शेअर करण्यात आली. ही यादी लोकप्रिय मासिक ‘टाइम आउट’ने आपल्या २०२६ च्या नव्या रिपोर्टमध्ये शेअर केली. या मेगा सर्व्हेमध्ये जगभरातील २४,००० हून जास्त लोक सामील झाले होते. लोक फक्त या सर्व्हेत सामील झाले नाही तर त्यांनी यात आपला अनुभव देखील शेअर केला. चला आनंदात जगभरातील कोणत्या देशांनी बाजी मारली आहे आणि त्यात भारतातील कोणत्या शहराचा समावेश आहे ते जाणून घेऊया.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

कशाप्रकारे शहरांमधील आनंद मोजला गेला?

आम्ही तुम्हाला सांगतो की, कोणत्या शहराला आनंददायी घोषित करण्यासाठी फक्त एक गोष्ट पुरेशी नसते. या लिस्टला तयार करण्यासाठी ‘टाइम आउट’ने अनेक प्रमुख निकषांवर शहरांचे मूल्यांकन केले. यात खालील गोष्टींचा समावेश आहे.

  • शहरातील वातावरण – संस्कृती, हिरवळ, मनमिळाऊ शेजारी आणि चैतन्यमय रस्ते.
  • सुविधा आणि लाईफस्टाईल – स्थानिक खाण-पाण, कला आणि नाईटलाईफ.
  • परस्पसंबंध – शहरात सामुदायिकतेची प्रबळ भावना आहे का आणि तिथे प्रेम मिळवणे सोपे आहे का? या गोष्टी तपासण्यात आल्या. यासोबतच शहरातील लोकांमध्ये सकारात्मक विचार आहेत की नाही? अशा अनेक पैलूंचा विचार करण्यात आला.
  • माहिती समोर आल्यानंतर ज्या शहरात सर्वात जास्त सकारात्मक वातावरण आहे त्या शहरांना या यादित सामील करण्यात आलं.
यादीत भारतातील एका शहराचा समावेश

समोर आलेल्या आनंद शहरांच्या रिपोर्टमध्ये भारतातील जयपूर शहराचा समावेश करण्यात आला. राजस्थानची राजधानी असलेले हे शहर पर्यटनासाठी फार खास मानले जाते. जयपूरला देशातील आनंद शहरांच्या यादीत सहाव्या क्रमांकाचे स्थान मिळाले. एकूण पहिल्या १० शहरांमध्ये स्थान मिळवणारे हे एकमेव भारतीय शहर आहे.

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

२०२६ मधील १० सर्वात आनंदी शहरे

१.  बाथ (Bath) – इंग्लंड
२. पनामा सिटी (Panama City) – पनामा
३. ग्वादलहारा (Guadalajara) – bमेक्सिको
४.  मेडेलिन (Medellin) – कोलंबिया
५.  क्रॅको (Krakow) – पोलंड
६.  जयपुर (Jaipur) –  भारत
७.  शिकागो (Chicago) – अमेरिका
८.  केप टाउन (Cape Town) – दक्षिण आफ्रिका
९ . शांघाय (Shanghai) – चीन
१० . गोटेनबर्ग (Gothenburg)- स्वीडन

 

Web Title: Travel news world happiest cities 2026 jaipur india ranked in top 10 time out report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:07 AM

Topics:  

  • Jaipur
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन
1

Travel News : काशि विश्वनाथांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरापर्यंत… श्रावणात या शिवमंदिरांचे घ्या दर्शन

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच
2

प्रवाशांसाठी मोठी खूशखबर! आता ₹० मध्ये करा हॉटेल बुकिंग; क्लिअरट्रिपचे धमाकेदार ‘Book@0’ फीचर लाँच

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते
3

Travel News : लाल मातीचा तलाव, स्विझरलँडसारखे वातावरण… ओडिशातील हे ठिकाण दुसऱ्या ग्रहासारखेच वाटते

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
4

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.