Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोकेदुखीसाठी पेनकिलर खाण्याऐवजी करा घरगुती उपाय… 

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 21, 2022 | 12:20 PM
डोकेदुखीसाठी पेनकिलर खाण्याऐवजी करा घरगुती उपाय… 
Follow Us
Close
Follow Us:

जगात क्वचितच अशी व्यक्ती असेल ज्यांना कधीही डोकेदुखीचा त्रास झाला नसेल. तुम्हाला माहित का की असे काही लोक आहेत ज्यांची सकाळच डोकेदुखीने सुरू होते.

डोकेदुखीची अनेक कारणे आहेत. कधी कधी असे होते की आपल्याला डोकेदुखीचे कोणतेही कारण समजत नाही.अशा परिस्थितीत बरेच लोक नेहमीच डोकेदुखीच्या वेळी पेनकिलर घेतात. त्यांना पेनकिलर खाण्याची इतकी सवय होते की त्यांना माइल्ड पेन असला तरी ते पुन्हा पुन्हा पेनकिलर घेण्यास सुरुवात करतात. त्यासाठी तुम्ही खालील गोष्टीकार पेनकिलर करा कायमच बाय.

हेड मसाज – डोकेदुखीला हेडमसाज हा एक उत्तम पर्याय आहे.  यामुळे तुमच्या मज्जातंतूंना खूप आराम मिळतो आणि आपोआप आपल्या डोकेदुखीपासूनही सुटकारा मिळते.

पाणी – तुम्हाला माहित का कधी कधी कमी पाणी पिल्यामुळे सुध्दा डोके दुखते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवा आणि कमीत कमी दोन ग्लास थंड पाणी प्यावे.

आइस पॅक – बर्फाचे तुकडे कापडात गुंडाळा आणि कपाळावर हलके दाबा.  काही वेळाने कपाळावर आइस पॅकही लावू शकता. डोकेदुखी बरी करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे.

लैव्हेंडर ऑइल – लैव्हेंडर ऑइलचा वापर अरोमाथेरपीमध्ये केला जातो. यामुळे तुम्हाला शांतता आणि आराम मिळतो. यासाठी प्रथम लॅव्हेंडर तेल गरम करा आणि अशा ठिकाणी ठेवा ज्यामुळे सुगंध चांगल्या पद्धतीने येईल

हॉट राइस बॅग – यासाठी तुम्हाला कच्चे तांदूळ तव्यावर गरम करावे लागतील. यानंतर हे तांदूळ एका पॉलीबॅगमध्ये भरून ठेवा. याच्या मदतीने तुम्ही कपाळावर शेक घेऊ शकता.

ब्रीदिंग एक्सरसाइज –  हा व्यायाम केल्याने तुम्हाला खूप आराम मिळतो. श्वासोच्छवासाच्या व्यायामामुळे मज्जातंतूंना खूप आराम मिळतो.

आयुर्वेदिक चहा – आयुर्वेदिक चहा देखील डोकेदुखी बरा करण्यासाठी प्रभावी इलाज मानला जातो. तुम्ही मसाला चहा देखील पिऊ शकता. पण थंड चहा पिऊ नका कारण थंड चहामुळे तुमची डोकेदुखी वाढू शकते.

Web Title: Try home remedies instead of taking painkillers for headache nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2022 | 12:20 PM

Topics:  

  • Headache pain
  • NAVARASHTRA
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
1

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
2

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम
3

उन्हामुळे सतत डोकेदुखीचा त्रास होतो? मग पेनकिलरच्या गोळ्या घेण्याऐवजी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ मिळेल आराम

Navarashtra Digital Influencers Summit 2026 महाराष्ट्रातील डिजिटल क्रिएटर्ससाठी एक भव्य मंच!
4

Navarashtra Digital Influencers Summit 2026 महाराष्ट्रातील डिजिटल क्रिएटर्ससाठी एक भव्य मंच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.