काहीतरी नवीन ट्राय करा; घरी बनवा कोरियन स्टाईल टेस्टी Cheese Corn Dog
चीज कॉर्नडॉग ही एक कोरियन स्टाईल स्ट्रीट फूड डिश आहे जी सध्या खूप लोकप्रिय झाली आहे. ही डिश बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ व चिजी असते. गरम गरम चीज बाहेर येताना पाहणं हीसुद्धा एक मजा असते! मुलांना, टीनएजर्सना आणि फास्टफूड प्रेमींना ही डिश विशेष आवडते. ही झटपट तयार होणारी आणि सर्वांना आकर्षित करणारी रेसिपी घरी सहज बनवता येते. अनेकदा तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि मग काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा होती. अशात तुम्ही नेहमीचे पदार्थ सोडून यंदा कोरियातील फेमस चीज कॉर्न डॉग तयार करू शकता. हे मक्याचे पीठ आणि चीजपासून तयार केले जाते आणि चवीलाही फार अप्रतिम लागते.
सध्या पावसाळा ऋतू सुरु आहेत अशात तेच तेच भाजी न बनवता यंदा काही हटके ट्राय करत तुम्ही हा पदार्थ घरी तयार करू शकता. मागील काही काळापासून चीज कॉर्न डॉगचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांचे पदार्थाचे हे दृश्य पाहून त्याला ट्राय करण्याची इच्छा होते अशात आज आम्ही तुमच्यासाठी याची एक सोपी आणि सहज रेसिपी घेऊन आलो आहोत, जिला घरी बनवून तुम्ही घरीच कोरियन स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. चला लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
चपातीसोबत भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘मिक्स फ्रूट जाम’, नोट करा रेसिपी
कृती